एकूण 38 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019  काँग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यांना शिवसेनेची साथ लाभणार आहे. ‘वंचित’ची कामगिरी कशी असेल, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जिल्ह्यात चुरस आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्यातील विधानसभेच्या...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक महाजनादेश यात्रेला मिळालेला...
सप्टेंबर 17, 2019
नांदेड : काँग्रेस पक्षाच्या विरोधकांनी पातळी सोडून अपप्रचार सुरू केला आहे. त्यांनी भलेही पातळी सोडली असेल; पण त्यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस सोशल मीडियाने आपला संयम सोडू नये, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. येथील कुसूम सभागृहात झालेल्या काँग्रेस सोशल मीडियाच्या...
ऑगस्ट 08, 2019
नांदेड जिल्ह्यात आतापासूनच चुरस वाढली असून, इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष तसेच बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ...
ऑगस्ट 07, 2019
अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री असलेल्या काँग्रेस पक्षाने आत्मविश्‍वास गमावला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष किती संघटितपणे, आक्रमकरीत्या विरोधकांना सामोरा जातोय, युवकांमध्ये पक्षाचा अजेंडा घेऊन जातो आणि छाप पाडतो, यावर पक्षाची कामगिरी अवलंबून असेल. नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असतानाही काँग्रेसला गेल्या...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 10, 2019
नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
एप्रिल 25, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
एप्रिल 02, 2019
नागपूर - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असली, तरी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे आहेत, असा सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. विशेष म्हणजे, प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याची सभा येथे आयोजित नाही. तसे नियोजनही नाही....
एप्रिल 01, 2019
मुंबई - ‘‘भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु कोणत्याही आरोपाला संवेदनशीलतेने उत्तर देण्याचे आत्मबळ भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले नाही. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर न देता भारतीय जनता पक्ष पळ काढत आहे. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात,’’...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल,...