एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. बेलापूर मतदार संघातून भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 20, 2019
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या इतिहासात ईडी...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : २१ तारखेला होणाऱ्या मतदानामुळे वाट्याला आलेल्या (ता. १३) एकमेव रविवारचा प्रचारासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी पुरेपूर वापर केला. सुट्टी असल्याने घरी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच त्यांना आकर्षित करण्याकरिता भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी प्रचारासाठी...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे आवाहन...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज रात्री जाहीर केली. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजच्या यादीत विधानसभेतील विद्यमान 19, तर विधान...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - ‘मेक इन इंडिया’च्या गप्पा मारणाऱ्या  भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी केली. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. वल्लभ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
जुलै 31, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या १५ निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमध्ये गेले तरी चालेल; पण अखेरपर्यंत किल्ला लढवू, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास...
जुलै 25, 2019
नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली असून, उद्या (ता. २५) नवी मुंबई येथे कोकण विभागाची पहिली आढावा बैठक होईल. दुसरी उत्तर महाराष्ट्राची जिल्हानिहाय बैठक शुक्रवारी (ता. २६) नाशिकमधील तूपसाखरे लॉन्समध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित होईल. राज्यातील ९५० जणांनी...
जुलै 11, 2019
मुंबई / बंगळूर -  कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई...