एकूण 111 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 08, 2019
अकलूज : या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर, पवारांची औलाद...
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 05, 2019
पंढरपूर : पंढरपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोचला आहे. काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून काँग्रेस नेत्यांनी ही पंढरपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही काँग्रेसमध्ये घमासान...
ऑक्टोबर 03, 2019
जत - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कडून विक्रमसिंह सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. काँग्रेसने विक्रम सावंत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गड सर करण्याचा दावा केला आहे.  आमदार विश्वजीत कदम...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. ...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 23, 2019
चंदगड - चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची कोंडी फुटत नसल्याने संभ्रमावस्था असताना राजकारणात नवे वळण आले आहे. भाजपकडून हा मतदारसंघ ‘आयडियल मॉडेल’ म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर राहिलेल्या पुणे, नगर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ची विधानसभा निवडणूक नवे परिमाण निश्‍चित करेल, अशी चिन्हे आहेत. हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे २०१४ च्या विधानसभा...
सप्टेंबर 21, 2019
नैसर्गिकदृष्ट्या दलित चळवळ, दलित राजकारण हे डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत पुढे जाणे आवश्‍यक असताना डाव्यांना दूर सारून काँग्रेसच्या नादी लागलेले दलित राजकारण आता उजव्या विचारसरणीच्या कडेवर जाऊन बसल्यासारखी अवस्था आहे...  स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ....
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...
सप्टेंबर 19, 2019
मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील? लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...