एकूण 103 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 11, 2019
उल्हासनगर : समोर लढण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने ही एकतर्फी लढाई असून, महाराष्ट्रात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच 15 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे आवाहन...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (ता.4) संपल्यानंतर सर्व पक्षांनी पुढील कार्यक्रमांची योजना आखली आहे. आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांपासून सेलेब्रिटीमंडळींचाही या...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी अध्यक्ष राहूल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.4) काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह प्रियांका गांधी, ज्येष्ठ...
ऑक्टोबर 04, 2019
राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या कामगिरीमध्ये फरक पडणार...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज रात्री जाहीर केली. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजच्या यादीत विधानसभेतील विद्यमान 19, तर विधान...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019  काँग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यांना शिवसेनेची साथ लाभणार आहे. ‘वंचित’ची कामगिरी कशी असेल, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जिल्ह्यात चुरस आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्यातील विधानसभेच्या...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. ...
सप्टेंबर 26, 2019
विधानसभा 2019  पक्षांतराची लाट सोलापूर जिल्ह्यात अद्याप कायम असल्याने, अनेक नेते निर्णयाप्रत न पोचल्याने राजकीय वातावरण अस्थिर आणि बेभरवशाचे आहे. युतीचे उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर होतील, असे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील दहा ठिकाणी भारतीय...