एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
घटनाकारांनी संसद अथवा विधिमंडळात दोन सभागृहांची रचना नेमकी का केली असेल? राज्यसभेची स्थापना ही देशातील पहिल्या-वहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर झाली. तेव्हाच सार्वत्रिक निवडणुकांमधून निवडून आलेल्या लोकसभेतील सदस्यांवर काही अंकुश असावा आणि त्याचबरोबर या ज्येष्ठांच्या सभागृहातील सदस्यांनी कारभाराचा...
ऑक्टोबर 25, 2019
विधानसभा निवडणूक निकालाने राज्याच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होणार आहेत. युतीतील थोरल्या-धाकल्याचा फैसला भाजपच्या बाजूने लागला असला, तरी धाकटेपण वाट्याला आलेल्या शिवसेनेच्या वाघाला आवाज पुन्हा गवसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या आहेत....
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 03, 2019
मितभाषी मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी टोकदार भाष्य करून मोदी सरकारच्या धोरणांवर घणाघात केला. वास्तविक, अशाच प्रकारची टीका अनेक अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीही केली आहे. परंतु, ऍकॅडमिक क्षेत्रातील जाणकार एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधतात, तेव्हा त्यांना राजकीय वास्तवाचे भान नसते, असे सांगून...
ऑगस्ट 12, 2019
सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, आपण मूलभूत पुनर्रचनेच्या आव्हानाला लगेच भिडायला तयार नाही, हेच काँग्रेसने दाखवून दिले आहे. सध्याची पडझड रोखणे, हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असल्याचे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. पण, काँग्रेसला त्या अनुभवातून अशा...
ऑगस्ट 03, 2019
महाराष्ट्र माझा : मुंबई  ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. आता ‘ईव्हीएम’च्या नावाने सत्ताधारी ‘चांगभले’ म्हणत आहेत, तर विरोधक बोटे मोडत आहेत. जात्यात गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आज जे करीत आहेत, तेच भाजपने पूर्वी पराभव झाल्यावर केले होते....
ऑगस्ट 02, 2019
महाराष्ट्र माझा : मराठवाडा राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे लोण मराठवाड्यात कुठपर्यंत आलेय, याची चर्चा गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात व माध्यमांत झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी नात्याचे संबंध असणारे उस्मानाबादचे...
जुलै 15, 2019
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास दीड महिना उलटला, तरी काँग्रेसमधील गोंधळात गोंधळ सुरूच होता. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याची वेळ आली आणि गोव्यातील 15 पैकी दहा आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. तरीही काँग्रेस...
जुलै 02, 2019
राजीव गांधी यांची 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर पुढची सहा-सात वर्षे गांधी घराणे पक्षाच्या कारभारापासून दूर होते. या काळात पाच वर्षे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते आणि नेमक्‍या त्याच काळात देशाच्या अर्थकारणाला वेगळे वळण देणारे क्रांतिकारी निर्णय त्यांनी...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
मार्च 29, 2019
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन नाराज आमदारांना जाळ्यात ओढत सत्ताधारी भाजपने सत्तेवरील मांड पक्की केली; पण प्रश्‍न आहे तो अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा. गो मंतकाच्या समृद्ध, सांस्कृतिक भूमीत ‘खेळ तियात्र’ हा पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार...
मार्च 27, 2019
‘सर्वांना आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठताना मोफत आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य खर्चात मोठी वाढ करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा लोककेंद्री बनविण्याचे प्रयत्न व्हावेत. या मुद्द्यांची दखल राजकीय पक्ष घेतील काय?   भा वनिक, आभासी किंवा संकुचित स्वार्थ जपणाऱ्या...
मार्च 19, 2019
छोट्या राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित करणे, ही अवघड बाब असते. राष्ट्रीय पक्षांबरोबर जुळवून घेण्यातही प्रादेशिक अस्मिता आड येते. गोव्यात पुन्हा एकदा त्या कोंडीचा प्रत्यय येत आहे. गोवा आणि राजकीय अस्थिरता, हे समीकरण खंडित होऊन तेथे नवी राजकीय घडी बसणार काय, असे वाटत असतानाच ती आशा अल्पजीवी...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 23, 2019
तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील दोन अत्यंत शक्‍तिशाली नेते आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्या...