एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
ऑक्टोबर 31, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केला. वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत न जाता सगळीकडे स्वतंत्र उमेदवार दिले. त्याचा त्यांना फायदा झाला नाहीच पण काँग्रेसचे नुकसान नक्की झाले. त्यामुळे आंबेडकर आणि वंबआ वर खूप टीकाही झाली....
ऑक्टोबर 18, 2019
शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
एप्रिल 17, 2019
प्रश्न: वंचित बहुजन आघाडीच का?  अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सत्ताकाळात बहुजनांना वंचित ठेवले. सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारही हेच करीत आहे. त्यामुळे आजही वंचित राहिलेला बहुजन समाज आज जागरूक झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 16, 2019
'सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा' असे आपल्या घटनेचा उद्देश आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र देशात आहे .देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र सगळीकडे घराणेशाही...
डिसेंबर 29, 2018
कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे ? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापी साध्य होऊ द्यायचा नसेल तर 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा.  1 जानेवारी 2019 रोजी नवी...