एकूण 531 परिणाम
जुलै 21, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे काल (शनिवार) निधन झाले. त्यानंतर आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. निजामुद्दीन येथील निवासस्थानी शीला...
जुलै 21, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपद सोडले आहे. तेव्हापासून काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला असून त्यांच्या जागी कोणाची निवड करावी, याबाबत देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता काँग्रेसला चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण...
जुलै 21, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सलग तीन वेळेस भूषविण्याचा विक्रम केलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित (वय 81) यांचे आज दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निजामुद्दीन पूर्व येथील निवासस्थानी नेण्यात आले असून, उद्या (ता. 21) दुपारी निगमबोध स्मशानभूमीत...
जुलै 20, 2019
बारामती : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती....
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला....
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला. Deeply saddened by the demise of Sheila Dikshit Ji. Blessed with a warm and affable personality, she made a noteworthy...
जुलै 20, 2019
बिजवडी - माण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी साताऱ्यात ऐतिहासिक बैठक घेत आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे. आमदार गोरे यांच्यासाठी ही बैठक धोक्‍याची घंटा असली, तरी सर्वपक्षीय नेत्यांची ही मैत्री शेवटपर्यंत टिकणार का..? हा मात्र...
जुलै 17, 2019
पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.  राष्ट्रवादी  विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी...
जुलै 15, 2019
अहमदनगर : नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी योगायोगाने सोमवारी (ता. 15) दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही रंगल्या. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. शिर्डी येथून सकाळी...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद...
जुलै 15, 2019
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास दीड महिना उलटला, तरी काँग्रेसमधील गोंधळात गोंधळ सुरूच होता. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याची वेळ आली आणि गोव्यातील 15 पैकी दहा आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. तरीही काँग्रेस...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 14, 2019
बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली असताना सत्ताधारी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीने (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांना आज मंत्री नागराज यांची...
जुलै 13, 2019
कणकवली - गेल्या 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या उच्च महाविद्यालयातील निवडणुकांचे बिगुल यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाजणार आहे. राज्यातील 11 विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून हा कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैपर्यंत महाविद्यालयीन...
जुलै 11, 2019
पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार असतानाच काल गोवा काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार भाजपमध्ये सहभागी झाले. आता राज्य मंत्रिमंडळात मोठे फेर बदल होणार आहेत. चार नवे मंत्री मंत्रिमंडळात घेतले जाणार आहेत. त्यासाठी गोवा फॉरवर्डचे तीन व एका अपक्षाला...
जुलै 11, 2019
मुंबई / बंगळूर -  कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई...
जुलै 10, 2019
नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी...
जुलै 07, 2019
अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूरसाठी केली उमेदवारीची मागणी सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी 14 तर शहरातून फक्त दोन इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूरसाठी प्रत्येकी तीनजण इच्छुक आहेत.विशेष म्हणजे यापैकी बहुतांशीनी  पहिल्यांदाच उमेदवारी...
जुलै 06, 2019
वारणानगर - जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी बैठका, संपर्क वाढविला आहे. हातकणंगलेतही जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्ते रिचार्ज होऊ लागल्याचे चित्र आहे...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....