एकूण 311 परिणाम
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)....
जुलै 11, 2019
हिंगोली : झारखंड राज्याने घरकुलांचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण होण्यासाठी सुरु केलेला स्वयंसेवकांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रयोग राज्यातही सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणार असल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्पाधिकारी डॉ. पी.पी....
जुलै 11, 2019
रत्नागिरी - देशातील लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या घटत आहे. 70 ते 80 हजारांनी लोकसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील तरुण मुलांचे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर हा एक भाग यासाठी परिणामकारक असून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती प्रभारी...
जुलै 09, 2019
जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात...
जुलै 09, 2019
देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास...
जुलै 07, 2019
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण 19 टक्‍क्‍यावरून सध्या 6 टक्‍के करण्यात आले आहे. हे आरक्षण 19 टक्‍के करू, वेगळा विदर्भ करू म्हणून मोठमोठी आश्‍वासने भाजपच्या नेत्यांनी दिली होती. पूर्वी त्यांना अंडे मिळत होते, आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली म्हणून सर्व आश्‍वासने विसरून गेले....
जुलै 06, 2019
नगरसुल- येथील दाद माळी मळा जिल्हा परिषद वस्ती शाळेतील २१ विद्यार्थ्यांना दुपारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. दूध व खिचड़ी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटया व पोटदुखीत्रास सुरु झाला.या विद्यार्थ्यांवर नगरसुल  ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.ड़ॉ. सतिष सूर्यवंशी व डॉ. कांबळे उपचार करत...
जुलै 06, 2019
वारणानगर - जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी बैठका, संपर्क वाढविला आहे. हातकणंगलेतही जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्ते रिचार्ज होऊ लागल्याचे चित्र आहे...
जुलै 05, 2019
वेंगुर्ले - तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मासिक बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेंगुर्ले - सावंतवाडी - दोडामार्ग मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अनेकांची नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नाव तत्काळ पक्षाने जाहीर करावे, अशी मागणी...
जुलै 05, 2019
जळगाव - जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट असून, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने ती वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. परंतु, विद्यार्थी आहेत; मात्र त्यांना शिकवायला शिक्षकच नाहीत. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी (ता. 4) थेट जिल्हा परिषद...
जुलै 05, 2019
वर्धा : रोठा गावात स्थित उमेद प्रकल्पातील 30 विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेने शाळा सोडण्याचे दाखले दिल्यानंतर खासगी शाळेने त्यांना प्रवेश नाकारला. यामुळे विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य होण्याची वेळ आली. या प्रकरणाविषयी माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
जुलै 04, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट असून, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने ती वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. परंतू शाळेत विद्यार्थी आहे; मात्र त्यांना शिकवायला शिक्षकच नाही. हा प्रकार ढालगाव (ता. जामनेर) येथील जि.प. उर्दू शाळेतील आहे. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षक द्या; या...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
जुलै 01, 2019
नाशिक: सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार असल्याने यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र ह्या योजना राबवित असताना प्रशासनाकडून शासकीय नियमांचे कारण देत शेतकऱ्यांची अनेकदा अडवणूक केली जाते.  हे चूकीचे आहे. योजनांमध्ये लवचिकता बाळगत शेतकऱ्यांना...
जून 30, 2019
इंदापूर : ''देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून शेतकरी हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती व्यवसायास आधुनिकतेची जोड देवून दर्जेदार शेतीमाल उत्पादन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणामधील शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा फायदा घेवून फायद्याची शेती करणे...
जून 30, 2019
जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या...
जून 29, 2019
पाचोरा ः ‘आमदार किशोर पाटील शासनाच्या कोणत्याही योजनेचे झालेले काम मी केले असा टेंभा मिरवत विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी एक हजार कोटीची तर कधी पाचशे कोटीची विकासकामे केली असे सांगून दिशाभूल करीत आहेत. सत्तेची गुर्मी त्यांच्या डोक्यात शिरली आहे. मागील निवडणूक काळात जी आश्वासने दिली...