एकूण 372 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा...
ऑक्टोबर 19, 2019
वडगाव शेरी (पुणे): गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोत. विरोधक खोटया अफवा पसरवून, विजयी मिळण्याची भाषा करत...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 : सहकारनगर : भाजपची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असून पर्वती मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दहा वर्षात काय विकास केला ? हे जर सांगता येत नसेल तर पर्वती मतदारसंघात भाकरी फिरविण्याची हीच खरी योग्य वेळ आहे...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा  2019 : पिंपरी - ‘मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना नगरसेवक केले. वास्तविक, अजित पवार यांचा नकार होता, तरीही मी निवडून आलो. परंतु, याची जाण न ठेवता मलाच गाडले जाईल, असे आरोप सभांमध्ये केले जात आहेत. यासाठी अतिशय खालच्या पातळीवर भाषा वापरली जात आहे. पराभव...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातून इतिहास गायब करण्याचा प्रयत्न असो अथवा गडकिल्ले भाडेकराराने देण्याचा निर्णय असो. तमाम मराठी बांधवांचा अवमान हे सरकार करीत आहे. भाजपला या पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल. ३७० कलम...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांच्या दावेदारीने चुरस निर्माण झाली आहे. जयजवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार, बसप व वंचित बहुजन आघाडीसह एकूण 20 उमेदवार येथे रिंगणात आहे. ते सर्व कॉंग्रेसच्या...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘चिंचवड विधानसभा मतदार संघाला केवळ शाश्‍वतच नव्हे तर समतोल विकासाची आस आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळून तसेच प्रत्येकाला विश्‍वासात घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी राहुल कलाटे हे सर्वार्थाने सार्थ उमेदवार असून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप बऱ्यापैकी निश्‍चिंत...
ऑक्टोबर 17, 2019
सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रभागांमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरोघरी औक्षण करून महाआघाडीचे उमेदवार अश्विनी नितीन कदम यांचे उत्स्फूर्त स्वागत करून 'आता आमचं ठरलंय, पर्वती कन्येला आमदार करायचं' असा विश्वास मतदारांनी प्रचार दौऱ्यामध्ये दिला....
ऑक्टोबर 15, 2019
सहकारनगर (पुणे) : पर्वतीत निष्क्रिय आमदारांमुळे पर्वती मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. गेल्या दहा वर्षात व पाच वर्ष सत्ता असतानाही मतदार संघातील अनेक प्रलंबित आहेत, परंतु मी आमदार नसताना देखील नागरिकांची अनेक कामे मार्गी लावली असून जनतेने पर्वती मतदार संघातील प्रतिनिधित्व करण्याची संधी...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. ...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : अस्थिर सरकारला शिवसेनेने साथ दिली, म्हणून चांगले सरकार राज्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. सरकार आल्यावर एखादी गोष्ट पटली नाहीतर मी बोलायला तयार आहे असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशहित सोडून कॉंग्रेसने लूट करायला सुरवात केल्याने...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर  विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी लुटलं. वाद-...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabha 2019 :  स्वारगेट : ''नगरसेवकां आणि महापौर या नात्याने करीत असलेल्या विकास कार्यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोकाभिमुख प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यापुढील काळात देखील हेच आपले प्राधान्य असेल''असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या कसबा विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...