एकूण 1419 परिणाम
जुलै 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक लाडामुळं, खरं तर फाजील लाडामुळं मुलं बिघडतात, हे तर सर्वश्रुत आहे. तरीही पालक मुलाचे फाजील लाड का करतात?  नील म्हणतो, ‘‘बहुतेक वेळा लाडावलेली मुलं एकुलती असतात.’’ हे निरीक्षण निश्‍चितच पाहण्यासारखं आहे. पालकांचं सगळं ‘प्रेम’ त्याच्यात वाट्याला येत असतं...
जुलै 20, 2019
पुणे - दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची...
जुलै 20, 2019
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली...
जुलै 20, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ७१ कोटी लिटर आहे. परंतु, कारखान्यांकडे क्षमता असूनही या वर्षी ऑईल कंपन्यांकडून ४२ कोटी लिटरची मागणी आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचे धोरण दहा टक्‍के असून, ते २० टक्‍क्‍यांपर्यंत न्यावे. तसेच, केंद्र सरकारने अडचणी दूर केल्यास इथेनॉल...
जुलै 20, 2019
पुणे - कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, ही मागणी चुकीची असून, त्याला शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहेत, अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष...
जुलै 20, 2019
पुणे - बदलापूर (जि. ठाणे) येथे विक्रीसाठी गाडीमधून गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख रुपये किमतीचा गांजा व २२ लाख रुपयांची गाडी असा एकूण ५३ लाखांचा ऐवज जप्त केला. नगर- कल्याण महामार्गावरील डोंबारवाडी टोल नाक्‍यावर ही कारवाई...
जुलै 19, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विथ यू फाउंडेशन ही संस्था गेली चार वर्षे शालेय साहित्याची मदत करत आहे. यंदा दहावीच्या अशा मदत केलेल्या विद्यार्थ्यापैकी ज्यांना परीक्षेत 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यांचा सत्कार...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जुलै 19, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर एमबीए कोणी व कधी करावे याविषयी किमान माहिती आपण घेतली. कुठे करावे, संस्था कशी निवडावी व त्यासाठीचा नेमका प्रयत्न करणे का आवश्‍यक आहे यावर आज थोडेसे. एमबीए संस्थेची निवड करणे तसे कधीच सोपे नव्हते व आजही नाही, ही बाब प्रथम लक्षात घ्यावी. याला मी...
जुलै 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस!’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं.  मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना? आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं?  या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव काय आहे?  ‘...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑगस्टपासून प्रवेश पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षीची बहिःस्थ परीक्षा पद्धत बंद करण्यात आली आहे. आता मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम. आणि एम. बी. ए. हे अभ्यासक्रम...
जुलै 19, 2019
पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेस एक तप होऊनही स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यश आले नाही. त्यामुळे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २९ योजनांचा लाभ मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात २००७ मध्ये कामगार मंडळाची स्थापन झाली. त्याची धुरा त्या...
जुलै 19, 2019
पुणे - फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी वा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नव्या संस्था आता सुरू करता येणार नाहीत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) 2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून नव्या संस्था सुरू करण्यावर पाच वर्षांसाठी निर्बंध आणले आहेत. सध्या देशात असलेली फार्मासिस्टची...
जुलै 19, 2019
पुणे - शिक्षकांना पगार सुरू करून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या वैयक्तिक मान्यता बनावट पद्धतीने तयार करण्याचे पेव पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षकभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याने मागील दाराने शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून या मान्यता दिल्या जात...
जुलै 19, 2019
पुणे - दुबईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या दोघांना बेकायदा परकी चलन बाळगल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे रियाल या चलनाच्या 35 लाख 41 हजार रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत. बालाजी मुस्तापुरे व मयूर भास्कर पाटील, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 18, 2019
पुणे : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांत खुल्या निवडणुकांचा गुलाल अखेर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उधळला जाणार आहे. निवडणुकीसंबंधी राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक काल झाली. त्यात सर्व विद्यापीठांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या सार्वजनिक...
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे दुष्काळाची स्थिती असल्याने संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...