एकूण 1252 परिणाम
जुलै 16, 2019
बार्शी : घरी दररोज रात्री मद्यप्राशन करून मुलगा कुंटुंबातील सर्वांना त्रास देतो म्हणून14 जुलै रोजी रात्री मद्यप्राशन करून आलेल्या मुलास फोकाने मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या वडिलांस पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी संशयीत आरोपीस...
जुलै 16, 2019
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत.  सध्या येणाऱ्या अडचणी तातडीने न सोडविल्यास पुण्यातील कंपन्या चीनमध्ये शांघाय येथे स्थलांतरीत करण्याचा इशारा जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा...
जुलै 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सिद्धेश्वर घायाळ या कर्मचाऱ्याने कालबाह्य झालेल्या जुन्या देणगी पावती पुस्तकाचा गैरवापर करून भाविकांकडून देणगी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली असून, समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना दोन दिवसांत चौकशी...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - चैनीसाठी मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. उमेश उत्तम जाधव (वय 38 उजळाईवाडी) व नवनाथ काशिनाथ नाईक (33 पट्टणकडोली) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून जवळपास साडेतीन लाखांच्या14 मोटरसायकल जप्त केल्या. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - 'सोळावं वरीस धोक्‍याच' असं म्हणतात, ते बहुदा खोटं नसावं. पाय घसरण्याचचं हे वय असं एका अर्थानेच म्हटलं जातं. या लहानग्या वयात मास्टर "माईंड' तेजतर्रार असेल तर नवल करायला नको. असंच काहीसं औरंगाबादेत घडलं आणि बालवयातच त्याने मास्टर "की' मिळविली. त्याची शाळा सुटली अन्‌ मग नियतही हुकली. ...
जुलै 13, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील मुडाणा ते वडद रस्त्यावरील एका शेतातील नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या जुगारावर यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यात जुगार खेळणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली, तर अनेक जुगारी पळून गेले. शनिवारी (ता. 13) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या या...
जुलै 13, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : तालुक्‍यातील मोहगाव (झिल्पी) तलावाजवळ पर्यटनासाठी आलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कमलेश रमेश शाहकार (वय 36, रा. कळमना, नागपूर) व देबोजित कल्याण बॅनर्जी (वय 36, रा. दुर्गावती चौक, पाचपावली, नागपूर) अशी...
जुलै 13, 2019
मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली होती....
जुलै 13, 2019
चाळीसगाव ः मोबाईलवर चुकून लागलेल्या राँग नंबरमुळे मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विवाहितेवर दोघांनी शहरातील एका लॉजवर पाच दिवस अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तो...
जुलै 13, 2019
पुणे - कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खूनप्रकरणी विशेष मोका न्यायालयाने एकाला चार वर्षांनंतर जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा आदेश दिला. मनीकुमार चंद्रा ऊर्फ अण्णा (रा. येरवडा) असे जामीन मिळालेल्याचे नाव आहे.   याबाबत वैभव प्रकाश ऊर्फ अप्पा लोंढे (वय २२, उरुळीकांचन,...
जुलै 13, 2019
नागपूर : नेहमी गजबजलेला परिसर म्हणजे सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण वाढले होते. आज शुक्रवारी दुपारी सीताबर्डी वाहतूक परिमंडळ आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 30 ते 35 हॉकर्सवर कारवाई करीत परिसर अतिक्रमणमुक्‍त केला. सीताबर्डी मार्केट परिसरात...
जुलै 12, 2019
पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा व शिका या योजनेमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नावे व कागदपत्रे देऊन त्याद्वारे साडे तीन लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे विद्यापीठाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी अखेर तिघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 12, 2019
पौड रस्ता - मला येथेच मरू द्या. आपल्याच लोकांनी टाकून दिलेय, तर परक्‍यांकडून आलेला दयेचा हात का घेऊ. जगाचे अनेक रंग बघितले आता कंटाळलो, ही व्यथा होती तीन दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून असलेल्या रमेश गायकवाड या ज्येष्ठ नागरिकाची. मानस तलावानजीक असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर एक माणूस झोपलेला मी पाहत...
जुलै 12, 2019
हिंजवडी - नैसर्गिक स्रोत बदलून पाण्याचा प्रवाह वळविल्याने माणमध्ये मुख्य रस्त्यावर साठलेल्या जलाशयामुळे आयटीयन्सची कोंडी झाली होती. ही घटना भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे संकेत देऊन गेली. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावर टाकलेल्या मोऱ्या अद्याप पाण्याखाली आहेत. मुळशीचे...
जुलै 12, 2019
पिंपरी - महिलांच्या सुरक्षेसाठी पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी सुरू केलेले ‘प्रतिसाद’ हे ॲप प्रतिसादाअभावी बंद पडले आहे. किंबहुना, पोलिस प्रशासनाकडूनच त्याला साद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  महिलेवर अतिप्रसंग ओढवल्यास त्या महिलेपर्यंत तत्काळ मदत पोचावी, या दृष्टीने हे ॲप विकसित करण्यात आले होते....
जुलै 11, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका महाविद्यालयस्तरावर घेण्यासाठी बराच खर्च येणार आहे. हा खर्च महाविद्यालयांना विद्यापीठाकडून मिळावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली. गुरुवारी (ता. 11) दुपारी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात दीक्षान्त सभागृहात...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक) यांचाही समावेश...
जुलै 11, 2019
सातारा ः रुग्णांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या डॉक्‍टरांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होत आहे. बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी होत आहे. या प्रवृत्तींच्या लोकांवर मोकांतर्गत (संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करावी, अशी मागणी आयएमएद्वारे (इंडियम मेडिकल असोसिएशन) पत्रकार...