एकूण 468 परिणाम
जुलै 20, 2019
बिजवडी - माण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी साताऱ्यात ऐतिहासिक बैठक घेत आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे. आमदार गोरे यांच्यासाठी ही बैठक धोक्‍याची घंटा असली, तरी सर्वपक्षीय नेत्यांची ही मैत्री शेवटपर्यंत टिकणार का..? हा मात्र...
जुलै 19, 2019
जळगाव : येत्या विधानसभा निवडणूकीत मी विक्रमी मताधिक्‍यांने निवडून येईल, नाही तर नाव सांगणार नाही. मात्र निवडणूका "ईव्हीएम'वर न घेता "बॅलेट'पेपरवर घ्या असे अवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जलसपंदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकित दिले.  जिल्हा...
जुलै 18, 2019
पिंपरी - किडनी उत्तम असलेल्या तरुणावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डायलिसिस केले. या प्रकरणातील दोषी डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते...
जुलै 17, 2019
पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.  राष्ट्रवादी  विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....
जुलै 17, 2019
शिक्रापूर - जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांकडे दाखल झाला आहे. फिर्यादी हे शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण सेलचे उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख आहेत.  मागील आठवड्यात ८ जुलै रोजी शिरूर...
जुलै 17, 2019
सायगाव - जावळीतील आपले विरोधक कोण आणि कोण कोण विरोधात उभे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जावळीचा स्वाभिमान त्यांना आता दिसू लागला आहे. छत्रपतींच्या घराला तुम्ही स्वाभिमान शिकवू नका. जावळी आणि छत्रपती घराण्याचे नाते काय आहे, हे...
जुलै 16, 2019
सायगाव-सातारा : जावळीतील आपले विरोधक कोण आणि कोण कोण विरोधात उभे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जावळीचा स्वाभिमान त्यांना आता दिसू लागला आहे. छत्रपतींच्या घराला तुम्ही स्वाभिमान शिकवू नका. जावळी आणि छत्रपती घराण्याचे नाते काय आहे, हे...
जुलै 16, 2019
पिंपरी - विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल संपल्यामुळे पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्कंठा शिगेला पोचली आहे. गुरुवारी (ता. १८) त्यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. जास्तीत जास्त जणांना संधी मिळावी,...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 11, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका महाविद्यालयस्तरावर घेण्यासाठी बराच खर्च येणार आहे. हा खर्च महाविद्यालयांना विद्यापीठाकडून मिळावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली. गुरुवारी (ता. 11) दुपारी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात दीक्षान्त सभागृहात...
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 10, 2019
नाशिक - स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची नियुक्ती करताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी भागाला अधिक झुकते माप दिल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करताना व त्यातही सभापतिपदाचे दावेदारही पंचवटीचेच असल्याने संतापात अधिक भर पडली आहे. कमलेश बोडके, गणेश गिते व...
जुलै 09, 2019
पारोळा ः पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक परिसरात खड्डे व चिखल झाला आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून. स्वत: आमदार डॉ. सतीष पाटील यांनी पदरमोड करित आज (ता.9) सकाळी बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम केले. जेसीबी व डंपरच्या...
जुलै 07, 2019
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण 19 टक्‍क्‍यावरून सध्या 6 टक्‍के करण्यात आले आहे. हे आरक्षण 19 टक्‍के करू, वेगळा विदर्भ करू म्हणून मोठमोठी आश्‍वासने भाजपच्या नेत्यांनी दिली होती. पूर्वी त्यांना अंडे मिळत होते, आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली म्हणून सर्व आश्‍वासने विसरून गेले....
जुलै 06, 2019
नागपूर : विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वच विद्यार्थी संघटनांची शनिवारी (ता. सहा) दीक्षान्त सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, बैठकीत एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या...
जुलै 02, 2019
अमरावती ः शुभम सुरेशराव डोंगरे (वय 22) याचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विजय बनसोडे यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (ता. एक)...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 29, 2019
पाचोरा ः ‘आमदार किशोर पाटील शासनाच्या कोणत्याही योजनेचे झालेले काम मी केले असा टेंभा मिरवत विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी एक हजार कोटीची तर कधी पाचशे कोटीची विकासकामे केली असे सांगून दिशाभूल करीत आहेत. सत्तेची गुर्मी त्यांच्या डोक्यात शिरली आहे. मागील निवडणूक काळात जी आश्वासने दिली...
जून 29, 2019
पुणे/ हडपसर - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘साथ चल’ करीत नागरिक व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाचे! या माध्यमातून एक समाजभिमुख परंपरा निर्माण होईल, असा विश्‍वास या वेळी भाविकांनी व्यक्त...