एकूण 788 परिणाम
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत...
जुलै 17, 2019
सायगाव - जावळीतील आपले विरोधक कोण आणि कोण कोण विरोधात उभे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जावळीचा स्वाभिमान त्यांना आता दिसू लागला आहे. छत्रपतींच्या घराला तुम्ही स्वाभिमान शिकवू नका. जावळी आणि छत्रपती घराण्याचे नाते काय आहे, हे...
जुलै 16, 2019
सायगाव-सातारा : जावळीतील आपले विरोधक कोण आणि कोण कोण विरोधात उभे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जावळीचा स्वाभिमान त्यांना आता दिसू लागला आहे. छत्रपतींच्या घराला तुम्ही स्वाभिमान शिकवू नका. जावळी आणि छत्रपती घराण्याचे नाते काय आहे, हे...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच पाच कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यात नागपूरचे डॉ. नितीन राऊत आणि अमरावतीच्या यशोमती ठाकूर...
जुलै 10, 2019
सोलापूर : माजी गृहराज्यमंत्री तथा कॅाग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघावर नागणसूर येथील श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींनी दावा केला असून, या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा अर्ज त्यांनी प्रदेश कॅंग्रेस समितीकडे केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत डॅा...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत. त्यांनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे पाहिले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला त्यांचा पराभव झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची खऱ्या अर्थाने जाण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागांवर शिवसेनेच्या...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
जुलै 02, 2019
राजीव गांधी यांची 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर पुढची सहा-सात वर्षे गांधी घराणे पक्षाच्या कारभारापासून दूर होते. या काळात पाच वर्षे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते आणि नेमक्‍या त्याच काळात देशाच्या अर्थकारणाला वेगळे वळण देणारे क्रांतिकारी निर्णय त्यांनी...
जुलै 01, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर देशभरातून कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांची भर पडली असून, त्यांनी...
जुलै 01, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व दर्यापूर या दोन विधानसभा मतदारसंघांसह सोलापुरातील मोहोळ अथवा दक्षिण सोलापूरची जागा रिपाइंला (गवई गट) द्याव्यात, अशी मागणी केली आहे. आमच्या मागणीचा...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 30, 2019
जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या...
जून 29, 2019
पाचोरा ः ‘आमदार किशोर पाटील शासनाच्या कोणत्याही योजनेचे झालेले काम मी केले असा टेंभा मिरवत विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी एक हजार कोटीची तर कधी पाचशे कोटीची विकासकामे केली असे सांगून दिशाभूल करीत आहेत. सत्तेची गुर्मी त्यांच्या डोक्यात शिरली आहे. मागील निवडणूक काळात जी आश्वासने दिली...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व विरोधकांनी आपल्या...