एकूण 1119 परिणाम
जुलै 16, 2019
इचलकरंजी - त्या गुरुंचा आशीर्वाद घेऊन आज अनेकांनी देश-विदेशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीक मिळवला आहे. असे शहरातील वंदनीय गुरुवर्य म्हणून ओळखले जाणारे वा. ग. गोगटे सर यांच्या जीवनातील प्रत्येक गुरुपौर्णिमा एक वेगळ्या स्मृतीच ठरून जाते. सकाळी सहा वाजल्यापासूनच सरांना महाराष्ट्राचे वन...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच होता, पण तो...
जुलै 16, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १५) राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास...
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 15, 2019
ज्या प्रांतात चांगल्या रस्त्यांचे नेटवर्क अधिक ते विकसित प्रांत मानले जाते, म्हणूनच रस्त्यांना विकासाचे प्रतीक म्हटले जाते. मात्र, या रस्त्यांकडे जर शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष झाले तर ते विकासाचे मार्ग राहत नाहीत, तर मृत्यूचे सापळे होतात. जळगावात शनिवारी रस्त्यातील खड्ड्यामुळे उद्योजकाचा दुर्दैवी बळी...
जुलै 15, 2019
अकोला : अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अतिरिक्त इमारतीसोबतच राज्य शासनाकडून राज्यभरात 107 नवीन इमारती उभारल्या जात आहेत. यापैकी 92 नव्या इमारतींचे काम पूर्णत्वास गेले असून, उर्वरित इमारतीही लवकरच उभ्या राहणार आहेत. त्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन विधी व न्याय विभाग तथा...
जुलै 15, 2019
मुंबई - विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथिगृह...
जुलै 15, 2019
नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केवळ मराठवाड्याच नव्हे, तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्याचे काम केले. त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेली धरणे आज महाराष्ट्राची तहान भागवीत आहेत, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केले. काँग्रेसचे...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपुरात सुरू झाली. 2017-18 मध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाल्यानंतर नागपूरच्या एम्ससाठी 248 पदांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी निवड प्रक्रिया...
जुलै 13, 2019
अमरावती : विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते. अमरावतीच्या बेलोरा विमानतळास बेंगळुरूसारख्या चार महत्त्वाच्या शहरांसोबत जोडण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यात अमरावतीच्या धर्तीवर अकोला, यवतमाळ येथे विमानतळ विकसित करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बेलोरा...
जुलै 13, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच पाच कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यात नागपूरचे डॉ. नितीन राऊत आणि अमरावतीच्या यशोमती ठाकूर...
जुलै 13, 2019
खामगाव : राज्याचे कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या दूरदृष्टीचा परिचय पुन्हा समोर आला आहे. सध्या ते आपल्यात नाहीत परंतु, मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी अंमलात आणलेल्या योजना व संकल्पना किती फायदेशीर व देशहिताच्या होत्या हे समोर आले आहे. परिसरातील तलाव, शेततळे, नदी, नाल्यामध्ये...
जुलै 13, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर आणि डबल डेकर रात्रीची चालविण्यात यावी, आदी मागण्या कोकण रेल्वेच्या अध्यक्षांकडे करण्यात आल्या. कोकण विकास समन्वय समितीने यासाठी साकडे घातले. यावर डबल डेकर रात्री चालविण्यासंदर्भात कोकण रेल्वे सकारात्मक असल्याचे समितीने सांगितले. कोकण विकास समन्वय...
जुलै 12, 2019
नागपूर : पर्यावरणपूरक आणि सार्वजनिक वाहतुकीला सबळ करण्याच्या दृष्टीने खास महिलांसाठी सुरू होत असलेली इलेक्‍ट्रिक बस म्हणजे नागपूरच्या विकासात होत असलेली क्रांती आहे. याकरिता सुरू केले जाणारे इलेक्‍ट्रिक बस चार्जिंग स्टेशन विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले....
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबीयातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती...