एकूण 712 परिणाम
जुलै 24, 2019
भारतीय वैद्यकीय पदवीधारकांच्या चिकित्सालयीन अडचणी दूर करण्याची नितांत गरज आज जाणवत आहे. परिणामकारक संवाद कौशल्य, वैद्यकीय कर्मकुशलता, योग्य चिकित्सालयीन निर्णय घेणे, समुहामध्ये प्रभावीपणे काम करणे, व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन करणे अशा अनेक अपेक्षांची पूर्तता करावी लागते. संवादाच्या अभावामुळे...
जुलै 23, 2019
चंद्रपूर : कर्नाटक एम्प्टाच्या भद्रावती येथील बंद खाणीतील कोळसा चोरीची चौकशी करावी, असे पत्र आता खनिकर्म विभाग पोलिस प्रशासनाला देणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कोळसा चोरी प्रकरणात प्रशासनाकडून बरीच लपवाछपवी केली आहे. प्रशासनाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार तब्बल तीन लाख 57 हजार टन कोळशाचा गायब झाला आहे...
जुलै 23, 2019
नागपूर : नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले प्रा. साईबाबा यांना चार दिवसांआधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. सोमवारी पोलिसांच्या कडक पहाऱ्यात त्यांना सेंट्रल जेलमधून दवाखान्यात आणत तपासण्या करण्यात आल्या. यानंतर जवळपास 20 पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये परत कारागृहामध्ये...
जुलै 22, 2019
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून, पणन मंत्र्यांकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत...
जुलै 21, 2019
वर्धा : दिव्यांगांकरिता विविध योजना राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अर्थसंकल्पात तीन टक्‍के निधी राखीव ठेवण्याचा नियम आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे हा निधी राखीव ठेवण्यात येत आहे. पण, वर्धा जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे जात दिव्यांगांना महिन्याकाठी पाचशे रुपये पेन्शन (...
जुलै 20, 2019
नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने अखेरीस वैद्यकीय...
जुलै 20, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या साळवा- बांभोरी बु. गटातील सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओंशी वाद घातला. दोघांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर अत्तरदे यांनी सीईओंना शिवीगाळ केल्याचा प्रकार आज दुपारी घडला.  जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जिल्हा...
जुलै 20, 2019
नागपूर : नागपूर व भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला विस्तारित अभयारण्याचा मार्ग राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मोकळा झाला होता. त्यामुळे अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य या नावाने ओळखले जात होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलासह पाच गावांचा समावेश...
जुलै 19, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना गुळगळीत रस्ते, विनाखंडित पाणी पुरवठा, न तुंबणाऱ्या मलःनिस्सारण वाहिन्या अशा दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिकेने तयार केलेले 'दक्ष ऍप' ही ऑनलाईन प्रणाली प्रभावी ठरत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे असोत वा तूंबलेले पाणी संबंधित कंत्राटाराने केलेल्या कामाचे छायाचित्र...
जुलै 19, 2019
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रक्कम भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी खर्च केली. त्यांच्यापाठोपाठ कॉंगेसचे नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांवर असले तरी खर्चातील तफावत केवळ 80 हजारांच्या घरात आहे. गडकरींनी मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 20 लाखांची...
जुलै 18, 2019
नाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची गैरसोय सहन करणार नाही, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी यंत्रणेला दिली. तसेच दौऱ्यावर असताना आश्रमशाळांसह वसतिगृहांची पाहणी सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  धुळ्यातील आदिवासी विकास विभागाच्या...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.  येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...
जुलै 18, 2019
नागपूर : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात "हर्बल गार्डन'ची गरज आहे. आयुष संचालनालयाने ही मानके पूर्ण करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयालगत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासची जागा उपलब्ध...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 16, 2019
अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या धारणी तालुक्‍यातील पाटिया गावातील मंजू धिसूलाल मावस्कर या गर्भवती मातेचा अमरावती येथील डफरीन रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एका मातामृत्यूची नोंद मेळघाटात झाली आहे. या घटनेमुळे परत एकदा डफरीन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. धारणी तालुक्‍यातील पाटिया...
जुलै 16, 2019
अमरावती : जिल्ह्यात आरोग्य विभागाची अवस्था वाईट आहे. त्याला नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे, असा ठपका ठेवत रिक्त पदांची ओरड बंद करून उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य वापराद्वारे नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हा...
जुलै 16, 2019
नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या इतिहासात...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 14, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफूट प्रकरणात पहिल्यांदाच वाशीमच्या संमती महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह केंद्राधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी यांना समोरासमोर हजर करून फ्रेजरपुरा पोलिसांनी चौकशी केली. वाशीमच्या संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ....