एकूण 339 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने आखले असून, यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बूथपातळीपासून...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 17, 2019
भूसंपादनाचे पैसे देण्यास मनपाची घाई का?  जळगाव ः महापालिका प्रशासन व जागामालक यांच्यात भूसंपादन विहिरीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु शहरातील समस्या सोडविण्यात जी तत्परता दाखविली पाहिजे ती न दाखवता या भूसंपादनाचे 12 कोटींपैकी 6 कोटी 92 लाखाचे धनादेश दोन...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 15, 2019
मुंबई - विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथिगृह...
जुलै 12, 2019
पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच वर्षे सेवा...
जुलै 10, 2019
बारामती : धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन काहीशा नाराज असलेल्या डॉ. अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पाटील यांनी नुकतीच बारामतीत अजित पवार यांची त्यांच्या सहयोग निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय समाज पक्षाच्याप्रदेश सचिवपदावरुन...
जुलै 08, 2019
पुणे - ‘‘साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मितीचे परवाने देण्यात होणारा विलंब कमी करण्यासाठी तीन दिवसांत मंत्रिगटाची स्थापना करण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. परवाना देण्याच्या सेवेचा ‘सेवा हमी कायद्या’त समावेश करून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आठ दिवसांच्या आत...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 06, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 05, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा जलमार्गावरील लक्‍झरी क्रुझला रत्नागिरी थांबा मिळण्याची शक्‍यता आहे. पर्यटनाला अधिक चालना मिळण्याच्यादृष्टीने हे पाऊल आहे. त्याअनुषंगाने मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून बॅथोमेट्री सर्व्हे झाला. येथील भगवतीबंदर परिसरात हा सर्व्हे झाला असून तो यशस्वी झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जुलै 04, 2019
पुणे : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील मला काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात...
जुलै 04, 2019
पुणे - नाबार्ड, राज्य सहकारी बॅंक, जिल्हा बॅंकांप्रमाणे थेट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना पीक कर्ज वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय राज्य सहकारी बॅंकने घेतला. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी नाबार्डकडे पाठविला आहे. कर्ज वाटपाची सुरवात वर्धा जिल्ह्यापासून होत आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकांची सर्व...
जुलै 04, 2019
पुणे - ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही मला सामान्य जीवन जगायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला मनापासून आवडते. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मकता घेते,’’ असे मत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
जुलै 02, 2019
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या काही शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय गेल्या तीस वर्षांपासून रखडला आहे. तो सध्या उपलब्ध भूखंडातून व चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देऊन मार्गी लावावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला. मोशी, भोसरी...
जुलै 02, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजांमुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन यंदा या नित्यपूजा दोन दांपत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे पंचेचाळीस मिनिटे वेळेची बचत होणार आहे. या वेळेत...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...