एकूण 509 परिणाम
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
जुलै 20, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग ‘आपल्या या विश्वात कोणीही बाहेरचे नाही. सर्व जण माझेच आहेत,’ ही भावना, हा दृष्टिकोन म्हणजेच सत्संग आहे. सत्संग म्हणजे दिवसातून ठरावीक वेळ भजन करणे आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाणे नव्हे. खरं तर, सत्संग म्हणजे सत्याचा सहवास होय. सत्य...
जुलै 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...
जुलै 18, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार होऊ...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या पेठांतील घरे म्हणजे जुन्या गल्लीबोळातली घरे. या छोट्या गल्ल्यांमधून दगडी बांधकामाची घरे आजही दिसत असतात. या काँक्रिटच्या जंगल होत असलेल्या अपार्टमेंटच्या गर्दीत मात्र पोवार गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुने घर दिसते. या कौलारू घराकडे नजर पडताच क्षणभर डोळे त्या...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या किन्हवली परिसरात सातत्याने बिबट्याच्या संचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोमवारी चक्क किन्हवली शहरातच बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. किन्हवली-नायक्‍याचा पाडा रस्त्यावर राहुल धाब्याशेजारी वेल्डिंग वर्कशॉप असलेल्या नितीन...
जुलै 15, 2019
पुणे - ‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांच्या विचारांनी बराच काळ माणसातील पशुप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत,’’ असे मत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. आषाढी एकादशीनिमित्त ‘हेरिटेज...
जुलै 15, 2019
पुणे - जास्त करून सायंकालीन किंवा अधूनमधून सकाळचेच राग ऐकायला मिळतात. मात्र, दुपारचे राग ऐकण्याची दुर्मीळ संधी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’त मिळाली. सावनी शेंडे-साठ्ये व पंडित मधुप मुद्‌गल यांनी दिलखुलासपणे माधुर्य तसेच आर्ततेचा प्रत्यय देणारे राग ऐकवले. ‘मेरो मन तेरा प्यासा गिरिधर’ ही चारुकेशी...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 14, 2019
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 12, 2019
माझे वय ४५ वर्षे असून गुडघे दुखतात. तपासण्या केल्या तर त्यात गुडघ्यांतील वंगण कमी झाले आहे, झीज झाली आहे, असे निष्पन्न झाले. यावर आयुर्वेदातील काही उपाय सुचवावा. .... लतिका उत्तर - गुडघ्यातील वंगण वाढविण्यासाठी व झीज भरून येण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. गुडघ्यावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘...
जुलै 11, 2019
सातारा ः रुग्णांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या डॉक्‍टरांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होत आहे. बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी होत आहे. या प्रवृत्तींच्या लोकांवर मोकांतर्गत (संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करावी, अशी मागणी आयएमएद्वारे (इंडियम मेडिकल असोसिएशन) पत्रकार...
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची...