एकूण 850 परिणाम
जुलै 15, 2019
बेळगाव - कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे हक्क डावलत असून चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. एस व्ही बोमनहळ्ळी यांनी पुन्हा एकदा सीमाभागात कन्नडसक्तीचा राग आवळला आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व...
जुलै 14, 2019
मुंबई : अवघ्या एका रुपयात रुग्णांची तपासणी करणारी आणि म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘वन रुपी क्‍लिनिक’ वैद्यकीय सेवा सर्वच रेल्वेस्थानकांवर सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होत असतानाच, काही स्थानकांवर असलेली सेवा केवळ रेल्वे प्रशासनाची बेपर्वा वृत्ती आणि समाजकंटकांचा त्रास यामुळे बंद करावी...
जुलै 14, 2019
बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली असताना सत्ताधारी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीने (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांना आज मंत्री नागराज यांची...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 12, 2019
हिंजवडी - नैसर्गिक स्रोत बदलून पाण्याचा प्रवाह वळविल्याने माणमध्ये मुख्य रस्त्यावर साठलेल्या जलाशयामुळे आयटीयन्सची कोंडी झाली होती. ही घटना भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे संकेत देऊन गेली. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावर टाकलेल्या मोऱ्या अद्याप पाण्याखाली आहेत. मुळशीचे...
जुलै 12, 2019
नाशिक -  राज्यातील सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक-मुख्याध्यापकांची 2,806 पदे रिक्त राहिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना वगळून या मंत्रिपदाची धुरा डॉ. अशोक उईके यांच्याकडे दिली असली, तरीही शिक्षकांच्या 1,090 आणि...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे....
जुलै 11, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णांना आहारात मिळणारी अंडी कधीच बंद करण्यात आली. यापूर्वी त्यांना मांसाहारही मिळायचा. तोही बंद झाला. आतातर रुग्णांना मिळणाऱ्या पोळ्यांमध्येही कपात करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. किचनतर्फे रुग्णांना मिळणाऱ्या नोंदीत 2 पोळ्या देण्यात येत असल्याचे लिहिले...
जुलै 10, 2019
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा आज ५० वा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप. ‘श्‍लाघ्य: स एव गुणवान्‌ रागद्वेषबहिष्कृत:। भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती।।’ अर्थात, जी व्यक्‍ती राग आणि द्वेष यांपासून कायम अलिप्त असते, तसेच जिची वाणी...
जुलै 10, 2019
मुंबई -  मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा भवनाची उभारणी आदी मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाच्या सुकाणू समितीवरील नियुक्‍त्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या सुकाणू समितीमध्ये मराठीच्या आंदोलनाशी संबंधित नसलेल्यांची...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जुलै 09, 2019
सोलापूर - महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील ४९२ रुग्णालयांमधून दरवर्षी सरासरी ७९ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्यांना खासगी...
जुलै 09, 2019
नगर - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला व दुर्मिळ औषधी वनस्पतींचे अस्सल गावरान बियाणे जतन करण्याचे काम करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपरे यांना सरकारने बांधून दिलेल्या गावराण बियाणे बँकेच्या खोलीला पहिल्याच पावसाने गळती लागली आहे. भिंत पाझरून खोलीत अचानक आलेल्या...
जुलै 08, 2019
पुणे - 'साखर उत्पादनासाठी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना सर्व प्रकारची मदत केली आहे. यापेक्षा जास्त मदत आता सरकारला करता येणार नाही. इतकी मदत करूनही उद्योग बंद पडत असेल तर सरकार आणखी काहीही करू शकत नाही. मात्र, बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी स्वतंत्र...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 07, 2019
पुणे :''साखर उद्योगाला सरकारने जेवढी मदत करायची तेवढी केली आहे. यापेक्षा अधिक मदत सरकार करू शकत नाही. यापुढील काळात टिकायचे असेल, तर तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉल, बायोगॅस, बायोडिझेल निमितीकडे वळले पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे साखर की इथेनॉल? हे साखर कारखान्यांनी ठरविण्याची वेळ आता आली...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी...