एकूण 563 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यात राहणाऱ्या मुन्नवर गफारअली (25) हा आपल्या आजी-आजोबावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला होता.  दरम्यान आरोपी मुन्नवर हा मुंबई-ठाण्यात दबा धरून बसल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपी अली मुन्नवर याला...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी (ता.१८) सकाळपासून धुकट वातावरण दिसून येत होते. शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षाही अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलूंड येथे ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पीएमसीच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाला असून आजची ही चौथी घटना आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी बॅंकेतून पैसे काढता न...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महाडमध्येही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.  भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना देण्यात...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री आणि "धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आपला हटके अंदाज आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असूनदेखील माधुरीचा बॉलीवूडमध्ये दबदबा पाहायला मिळतो. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी विश्‍वासात घेऊन, एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली असून संशयितांकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई- पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा प्रादुर्भाव...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई ः मुंबई रेल्वे पोलिस दल स्थापन झाल्यापासून त्याच स्वरूपात असणारी पोलिसांची टोपी आता नव्या रूपात समोर आली आहे. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच टोपी बदलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५)  डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त या नव्या टोपीचे मुंबईतील...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा प्रादुर्भाव...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक खातेदारांचे लाखो रूपये अडकले आहेत. या चिंतेतून आत्तापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता यामध्ये आणखी एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या बँकेच्या महिला खातेदाराने आत्महत्या केल्याची ...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला पाच कोटींनी गंडवून खंडणी प्रकरणात मुंबईतील दोन हवाला व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना घेऊन एक पथक आज रात्री नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे डॉन संतोष आंबेकरनंतर त्याचा "राइट हॅंड' भाचा नीलेश ज्ञानेश्‍वर केदार...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई - काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चलनात आणलेली दोन हजाराची नोट आता काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून रद्द करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘एटीएम’मधून हद्दपार झालेल्या दोन हजाराच्या नोटांची छपाईच बंद करण्यात आल्याची धक्कादायक कबुली रिझर्व्ह बॅंकेने...