एकूण 388 परिणाम
जुलै 19, 2019
नागपूर - आई वेडी झाली, म्हणून पोटच्या मुलाने बेवारसपणे सोडून दिले. पोलिसांच्या मदतीने ती माता मनोरुग्णालयात पोहोचली. मनोरुग्णालयाने तिला नाव दिले सुनीता... तिने पन्नाशी पार केली. आजही ती आपल्या मुलाचीच आतुरतेने वाट पाहत आहे. आज ना उद्या तो येईल... त्याला डोळे भरून पाहीन... त्यानंतर तो लगेच सोबत...
जुलै 18, 2019
नागपूर : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात "हर्बल गार्डन'ची गरज आहे. आयुष संचालनालयाने ही मानके पूर्ण करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयालगत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासची जागा उपलब्ध...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गडचिरोलीतील दुर्गम भागातील तीन युवती कुटुंबाचा चरितार्थाचे ओझे डोक्‍यावर घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या. त्या नागपूरला गेल्या. तेथे नोकरीसाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्या रेल्वेत बसल्या. मात्र नकळत त्या थेट कोल्हापुरात आल्या. अनोळखे शहर पाहून त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. स्टेशनवरच...
जुलै 17, 2019
राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी  सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण...
जुलै 16, 2019
नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या इतिहासात...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास...
जुलै 12, 2019
मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता.12) या पुरस्काराची...
जुलै 12, 2019
नागपूर - जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत...
जुलै 11, 2019
नागपूर : फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी "एरीयल' फवारणीचा पर्याय चर्चेत आला होता. परंतु, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर याचे परिणाम अद्याप अभ्यासले गेले नसल्याने तसेच याच मुद्यावरून निर्माण झालेल्या मतभेदामुळे हा प्रकल्प मागे पडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अकोला...
जुलै 11, 2019
नागपूर : गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान होणाऱ्या मृत्यूंच्या जागतिक आकडेवारीत 20 टक्के मृत्यू भारतातील आहेत. माता व बालमृत्यूंवर नियंत्रण आले असले तरी लक्ष्य गाठता आलेले नाही. यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश फार क्वचित होत असे. मात्र, यंदा प्रथमच...
जुलै 11, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णांना आहारात मिळणारी अंडी कधीच बंद करण्यात आली. यापूर्वी त्यांना मांसाहारही मिळायचा. तोही बंद झाला. आतातर रुग्णांना मिळणाऱ्या पोळ्यांमध्येही कपात करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. किचनतर्फे रुग्णांना मिळणाऱ्या नोंदीत 2 पोळ्या देण्यात येत असल्याचे लिहिले...
जुलै 11, 2019
नागपूर  : बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांकडून विद्यापीठाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी प्रकरण काढणार...
जुलै 10, 2019
नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी...
जुलै 10, 2019
नागपूर : मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोटी-कोटी रुपयांच्या योजना राबविण्यासंदर्भातील घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. केंद्राच्या या प्रकल्पांमध्ये स्पाईन इंज्युरी सेंटरसह लंग्ज इन्स्टिट्यूट, प्रादेशिक वृद्ध उपचार केंद्र, प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्र, सिकलसेल इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. या...
जुलै 09, 2019
टेकाडी  रामटेक अंतर्गत निसतखेडा येथील शेतात हरणाच्या पिलावर काही कुत्र्यांनी हल्ला चढवला. सुदैवाने शेतकऱ्याचे लक्ष गेल्याने हरणाच्या पिलाचे प्राण वाचले. कन्हान येथील प्राणिमित्रांना सूचना देताच त्यांनी हरणाला नागपूर गोरेवाडा वनविभागाच्या स्वाधीन केले. डोंगरदऱ्यातून फिरताना हरणाचे तीन दिवसांचे नवजात...
जुलै 07, 2019
नागपूर : घरातील बाथरूममधील पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा करून अंत झाला. ही दुर्दैवी घटना कळमन्यात उघडकीस आली. वंशिका मुकेश वर्मा (रा. डिप्टी सिग्नल, कळमना) असे चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जुलै 07, 2019
नागपूर, ता. 6 : शहरात असलेल्या जलस्रोतांची पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या मध्यभागी असलेल्या केडीके महाविद्यालयाने संपूर्ण महाविद्यालयाच्या बिल्डिंगवर "रूफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारत तीन महिन्यांत 19 लाख लिटर...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...