एकूण 45 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
लातूर : राज्यातील अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांचे रुंदीकरण होऊन त्यावरून जोरदार वाहतूक सुरू झाली तरी लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे नशीब कधी उजळणार, असा प्रश्न सर्वांना पडतो. हा रस्ता राज्य महामार्गावरून राष्ट्रीय महामार्ग झाला. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याच्या व त्याच्या निविदाही...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) येत्या एक डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्‍यांवरून जाण्या-येण्यासाठी वाहनांवर "फास्ट टॅग' नावाचा स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे नाक्‍यावर टोल भरण्यासाठी तिष्ठत राहावे न लागता तुमच्या बॅंक खात्यातून थेट आवश्‍यक...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : संरक्षण क्षेत्रातील खरेदीची प्रक्रिया प्रचंड क्‍लिष्ट व वेळखाऊ आहे. आठ-आठ महिने निर्णयच घेतले जात नाही. त्यामुळे खरेदीचे धोरणच बदलण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.  वेदतर्फे लघू, सूक्ष्म आणि...
नोव्हेंबर 08, 2019
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर - सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद सुटण्याचे चिन्ह दिसत नसले, तरी राज्यात लवकरच युतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, या प्रश्‍नावर त्यांनी मी...
नोव्हेंबर 06, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलाय. अशात आता शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी बातमी दिल्लीतून समोर येतेय. महाराष्ट्रात जशा एका मगोमाग एक बैठका होतायत तशाच बैठका दिल्लीतही होतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीये...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील बरेच आमदार सहमत आहेत. एका मोठ्या गटाला शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे वाटते. यामधे काही नवे आमदार आग्रही आहेत, असे समोर आले आहे.  संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट आज (बुधवार) सकाळीच काँग्रेसच्या उपाध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांची...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. ...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : नाग नदी प्रदूषण निर्मूलन शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून आज राजधानी दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी "जिका'च्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. नाग नदी प्रदूषण निर्मूलन सर्वेक्षण अहवाल "जिका'ने तयार केला आहे. जपान सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी केंद्र...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  ...
नोव्हेंबर 05, 2019
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कालच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 05, 2019
फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे....
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही श्रेष्ठींच्या नाराजीचा...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले...