एकूण 111 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नागपूर ः सध्या नागपूरकरांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. त्या एकत्रित झाल्यानंतर त्याची श्‍वेतपत्रिका काढली जाईल. त्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे. आपल्याकडे फक्त सव्वावर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे टी-20 प्रमाणेच सामना खेळावा लागणार असून धुवाधार...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : 2011 सालची गोष्ट आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. आघाडी सरकार सत्तेवर होते. नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा तापला होता. त्यामुळे पूर्व विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्र नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : शहरात नाटक, काव्य, संगीत व नृत्याचे सादरीकरण करणारे प्रतिभावंत आहेत. पण, त्यांना प्रोत्साहन देणारे नाहीत, अशा प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळावे, कलागुणांचा विकास व्हावा यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सव घेतला जात असताना आता शैक्षणिक...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत शहराला भरभरून निधी मिळाला. त्यामुळे आज शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत नसल्याने शहरात निधीचा ओघ आटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नव्या सरकारमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री असतीलही...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर ः खासदार सांस्कृतिक महोत्सव 2019 ची तयारी अंतिम टप्प्यावर आली असून, यासाठी ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर कार्यक्रमाचा सराव सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार येथील शैलेश दाणी व प्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्ये यांच्या संयोजनातून तयार झालेल्या "सूर-ताल...
नोव्हेंबर 26, 2019
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, येथील शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडच्या सहकार्याने (युपीएल) नागपुरात शेतकरी प्रशिक्षण संस्था उभारण्यात येईल, अशी...
नोव्हेंबर 25, 2019
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यात पथदर्शी व नावीन्यपूर्ण काम झाले. येथे राष्ट्रीय महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धन व जलसमृद्धीचे ध्येय साधता आले. महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धनाचे काम व त्यातून निर्मित बहुआयामी जलसमृद्धीचे कार्य साध्य करण्यात आले. या कामासाठी कोणत्याही भू-संपादनाची गरज पडली नाही. राज्य...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही घडू शकते, असे मी चार दिवसांपूर्वी बोललो होते, आज या वाक्‍याचे सर्वांना महत्त्व कळले असेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा गेम पालटू शकतो आणि काहीही होऊ शकते. मागे मी आपल्याला हे सांगितले होते. शनिवारी (ता. 23) राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले त्यावरून ते तुम्हाला पटले असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज...
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : गेल्या महिन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित...
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : "ऍग्रोव्हिजन'ने दहा वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. शेती विषयावरील संशोधन, प्रशिक्षण आणि विकास हे या काळात ऍग्रोव्हिजनमधून झाले. मात्र, काळ बदलत चालला असल्याने गती वाढविण्याची गरज आहे. कृषी विषयातील ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवे. "ऍग्रोव्हिजन'ने यश प्राप्त करूनसुद्धा अजून मला...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : संरक्षण क्षेत्रातील खरेदीची प्रक्रिया प्रचंड क्‍लिष्ट व वेळखाऊ आहे. आठ-आठ महिने निर्णयच घेतले जात नाही. त्यामुळे खरेदीचे धोरणच बदलण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.  वेदतर्फे लघू, सूक्ष्म आणि...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर ः विदर्भातून प्रसिद्ध होत असलेल्या महाराष्ट्रीय पंचांगास यंदा 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील राजंदेकर कुटुंबातील चार पिढ्यांनी या कामात स्वतः ला झोकून दिले आहे. सद्यस्थितीत राजंदेकर कुटुंबातील नातसून प्रीती राजंदेकर या महाराष्ट्रीय पंचांगाचे काम पाहत आहेत. जातक बोध...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि संजय बंगाले यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, महापौराचे नाव निश्‍चित कोण करणार यावरच सारेकाही अवलंबून असल्याने सर्वांनी...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर ः रेशीमबाग मैदानावर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचा भूमिपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविले जाते. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार...
नोव्हेंबर 09, 2019
कामठी : भरधाव मल्टिएक्‍सेल (चौदा चाकी ट्रक) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी येथे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्टेट बॅंकेजवळ शुक्रवारी दुपारी घडली. अरुण पोटभरे (वय 38, रा. येरखेडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. ते येरखेडा ग्रामपंचायतीचे माजी...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री ...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उत्तर नागपुरातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यात संकट आले की विलास फडणवीस खंबीरपणे उभे राहायचे. जिव्हाळा हा शब्द त्यांच्या स्वभावाला शंभर टक्‍के लागू पडत असे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने जरीपटक्‍यातील गरीब वस्तीत स्थान मिळवले. दुर्दैवाने आज राजकारणात चमकेश कंपनी मोठ्या प्रमाणात असून...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर  : राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना, राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. अशात जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याला मंचावर एकत्र आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन्‌ सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुमारे तीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली. यावेळी संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर,...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर ः राज्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून मार्ग निघत नाही आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज, गुरुवारी (ता. 7) एका व्यासपीठावर येत आहेत. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले...