एकूण 258 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी महाराष्ट्रात फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. अशातच गडकरी चर्चेत आले आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने! सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र भरात जोरदार प्रचार सुरू आहे....
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
यवतमाळ : नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही श्रेष्ठींच्या नाराजीचा...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कामठी, काटोल आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा भाजपच्या दुसऱ्याही यादीत समावेश नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कामठी मतदारसंघ राज्याचे ऊर्जा तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे.  बावनकुळे यांना काटोलमधून...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पुण्यातून का निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. निवडणूक लढवणे आवश्यक...
सप्टेंबर 22, 2019
नवा मोटार वाहन दुरुस्ती कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला आणि देशभरात जणू आगडोंब उसळला. यातील दंडाच्या प्रचंड रकमेला जोरदार विरोध सुरू झाला. हा कायदा व्हावा यासाठी पाच वर्षे अथक परिश्रम करणारे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी चौफेर वादात सापडले व खुद्द भाजपमध्येही ते एकाकी...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर  : सध्याचा मोसम तिकीट मागणाऱ्यांचा आहे. जो भेटायला येतो, तो तिकीटच मागतो. सत्यपाल महाराजांना खासदार व्हायचे नाही. आमदार, सरपंच, ग्रामसेवकही व्हायचे नाही. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत समाजप्रबोधन करावे, देवाने त्यांची प्रकृती उत्तम ठेवावी इतकीच प्रार्थना करतो, असे मागणे केंद्रीय मंत्री...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर : शहरात फक्त सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, शेकडो कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे आहे. एक खुर्चीवर दहा लोकांना बसवणे शक्‍य नाही. याचा विचार करा. ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम प्रामणिकपणे करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप इच्छुकांना केले. यावेळी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. आरक्षणाने समाजाची प्रगती होते, हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची प्रगती झाली...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः अभिनेता संजय दत्तने आज रात्री केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना जेवणाला आमंत्रित केले. दोघांनीही जेवण करीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते. अभिनेता संजय दत्त आज रात्री अचानक मुंबईवरून नागपूरला आला....
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए-...