एकूण 61 परिणाम
डिसेंबर 05, 2019
राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण होणे, हे राज्याच्या हिताचे नाही. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी आपले सरकार विकासानुकूल आहे, हे त्यांना कृतीतूनही दाखवावे लागेल.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे विराजमान झाल्यास आठवडा उलटण्याआधीच...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : 2011 सालची गोष्ट आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. आघाडी सरकार सत्तेवर होते. नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा तापला होता. त्यामुळे पूर्व विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्र नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : शहरात नाटक, काव्य, संगीत व नृत्याचे सादरीकरण करणारे प्रतिभावंत आहेत. पण, त्यांना प्रोत्साहन देणारे नाहीत, अशा प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळावे, कलागुणांचा विकास व्हावा यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सव घेतला जात असताना आता शैक्षणिक...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) येत्या एक डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्‍यांवरून जाण्या-येण्यासाठी वाहनांवर "फास्ट टॅग' नावाचा स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे नाक्‍यावर टोल भरण्यासाठी तिष्ठत राहावे न लागता तुमच्या बॅंक खात्यातून थेट आवश्‍यक...
नोव्हेंबर 16, 2019
मेट्रो सिटीजचा विकास करताना नागरी स्थलांतरामुळे नव्या समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे शहरांच्या जवळ असलेल्या ठिकाणी उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शहरांबाहेर लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकेल,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे - ‘चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामासाठी झाडे आणि सेवावाहिन्यांचे वेळेत स्थलांतर केले नाही आणि त्यामुळे ठेकेदाराने जर भरपाई मागितली, तर ती भरपाई महापालिकेला द्यावी लागेल,’’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले. तातडीने ही...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर ः रेशीमबाग मैदानावर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचा भूमिपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविले जाते. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर  : सरकार आपले आहे म्हणून रोजगार अन्‌ तिकीट दोन्ही नेत्यांच्याच मुलांना देणे योग्य नाही. त्यापेक्षा शेतकऱ्यांना रोजगार देण्यावर माझा भर असतो. विदर्भातील महिलांनी गृहउद्योग करावे. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील. मी सामाजिक जाणीव जपणारा माणूस आहे. राजकारणात चुकून...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री ...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : शिक्षक संघटनांना आता पदवीधर मतदारसंघसुद्धा खुणाऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदान नोंदणीचा पहिला टप्पा बुधवारी (ता. 6) पार पडला असून यंदा प्रथमच मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यावरून शिक्षक...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 05, 2019
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कालच मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पुण्यातून का निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. निवडणूक लढवणे आवश्यक...
सप्टेंबर 22, 2019
नवा मोटार वाहन दुरुस्ती कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला आणि देशभरात जणू आगडोंब उसळला. यातील दंडाच्या प्रचंड रकमेला जोरदार विरोध सुरू झाला. हा कायदा व्हावा यासाठी पाच वर्षे अथक परिश्रम करणारे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी चौफेर वादात सापडले व खुद्द भाजपमध्येही ते एकाकी...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर  : सध्याचा मोसम तिकीट मागणाऱ्यांचा आहे. जो भेटायला येतो, तो तिकीटच मागतो. सत्यपाल महाराजांना खासदार व्हायचे नाही. आमदार, सरपंच, ग्रामसेवकही व्हायचे नाही. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत समाजप्रबोधन करावे, देवाने त्यांची प्रकृती उत्तम ठेवावी इतकीच प्रार्थना करतो, असे मागणे केंद्रीय मंत्री...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
सप्टेंबर 09, 2019
सातारा ः आपण टोल नाक्‍यावर स्लिप काढताना तेथील कर्मचारी सिंगल किंवा रिटर्न अशा दोन बाजू विचारतात. तर मित्रांनो, आता आपल्याला 12 तासांच्या आतील प्रवास असेल तर रिटर्न स्लिपचे पैसे भरावे लागणार नाही या मजूकरासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर...