एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत शहराला भरभरून निधी मिळाला. त्यामुळे आज शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत नसल्याने शहरात निधीचा ओघ आटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नव्या सरकारमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री असतीलही...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे - ‘चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामासाठी झाडे आणि सेवावाहिन्यांचे वेळेत स्थलांतर केले नाही आणि त्यामुळे ठेकेदाराने जर भरपाई मागितली, तर ती भरपाई महापालिकेला द्यावी लागेल,’’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले. तातडीने ही...
नोव्हेंबर 14, 2019
ठाणे : ठाणे शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे-वसई-कल्याण या जलवाहतुकीला चालना दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना पर्यटनाची द्वारे खुली करण्यासाठी "खारफुटी सफारी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या खाडीकिनारी खारफुटी सफारी...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि संजय बंगाले यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, महापौराचे नाव निश्‍चित कोण करणार यावरच सारेकाही अवलंबून असल्याने सर्वांनी...
नोव्हेंबर 09, 2019
पुणे - रद्द झालेल्या मेट्रो स्थानकाच्या खर्चातून पीएमपीची कोथरूड, बाणेर, शेवाळवाडी, बावधन आणि सुतारवाडीमधील आगारे विकसित करून देण्यास महामेट्रोला एक वर्षानंतरही विसर पडला आहे, त्यामुळे पीएमपीची स्थानके आणि मेट्रोचे नियोजित मार्ग यांचा एकात्मिक आराखडा तयार होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे....
सप्टेंबर 11, 2019
पुणे - अडीच हजार दुचाकी... एक हजारांहून अधिक महिला... नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी जेवढी गर्दी करता तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक पुण्यात करायची आहे, असे फर्मान शहराच्या पदाधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाला शहर भाजपकडून काढले आहे. कारण येत्या शनिवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जून 30, 2019
नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या...
मार्च 08, 2019
नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस...
मार्च 07, 2019
नागपूर - मनपाच्या परिवहन विभागाने बुधवारी २८१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सादर केला. सलग तिसऱ्या वर्षी ४५ मिनीबस सुरू करण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला. महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो...
मार्च 07, 2019
नागपूर - संयुक्त महाराष्ट्रात सातत्याने अन्याय आणि उपेक्षा होत असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला. राज्याचा समतोल विकास आमचीही मागणी होती. भाजपच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विदर्भाच्या चौफेर विकासाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले...
फेब्रुवारी 11, 2019
काँग्रेसकडून नागपूर हिसकावून घेतल्यानंतर तो भाजपचा बालेकिल्ला झाला. नितीन गडकरींसह मुख्यमंत्र्यांनी मोठे कार्य उभे केले हीच जमेची बाजू आहे. मात्र, सामाजिक नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. भाजपचे ‘हेवी वेट’ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री...
फेब्रुवारी 11, 2019
पिंपरी :  आमच्याकडील पाच जिल्ह्यांत जातीला कोणतेही स्थान नाही. कारण, आम्ही त्यांना इशाराच दिला आहे जातीचे नाव काढले तर ठोकून काढीन. देशातील आदिवासी, पारधी अशा वंचितांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनींचा विकास केला जाणार आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व...
फेब्रुवारी 05, 2019
नागपूर - माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट सोमवारी राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला रवाना झाला आहे. दिल्लीत ते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे...