एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या काळात...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरत असलेल्या ऍग्रोव्हिजनचे हे अकरावे वर्ष आहे. प्रदर्शन 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले असून यामध्ये कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा, तंत्रज्ञान सादरीकरणाचे दालने, कृषिविषयक चर्चासत्रे, शेतीला दिशा देणाऱ्या परिषद, पशू प्रदर्शन, उद्योगासाठी दालने...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः बायोफ्यूअल निर्मितीतून शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशनची प्रसार व्हॅन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढवेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन...
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा सल्लाही त्यांनी...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना फक्त...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : व्यावसायिक वेबपोर्टल क्षेत्रातील बदलते अर्थकारण पाहता लवकरच लघू-सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या वतीने वेबपोर्टल बनविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबपोर्टलवर होणारी विक्री, त्याकडे आकर्षित होणारा...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली: भारतात मध्यम, लघुउद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी "अलिबाबा', "ऍमेझॉन' या कंपन्यांच्या धर्तीवर स्वतंत्र "ई-बाजारपेठ' सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन आणि मध्यम-लघुउद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली.  प्रश्‍नोत्तरांच्या तासात मध्यम, लघुउद्योग...
जून 19, 2019
नवी दिल्ली : वाहन चालविण्याचा (ड्रायव्हिंग) व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण झालेच पाहिजे, ही अट काढून टाकण्याचा दूरगामी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चालक बनण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्त्व येणार असल्याने देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) माणूस असून देशसेवा हे माझे कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान असतील, त्यामुळी मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. 'इंडिया टुडे...
फेब्रुवारी 11, 2019
पिंपरी :  आमच्याकडील पाच जिल्ह्यांत जातीला कोणतेही स्थान नाही. कारण, आम्ही त्यांना इशाराच दिला आहे जातीचे नाव काढले तर ठोकून काढीन. देशातील आदिवासी, पारधी अशा वंचितांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनींचा विकास केला जाणार आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "...
ऑक्टोबर 22, 2018
नागपूर - समाजाचे प्रश्‍न लक्षात घेऊन विकासाची दिशा आपल्यालाच ठरवावी लागते. अनेक क्षेत्रांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी समाजात उद्यमशीलता रुजणे आवश्‍यक आहे. मराठ्यांनी आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन ठरवावे, नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...