एकूण 32 परिणाम
December 04, 2020
मुंबई : विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीत प्रचंड आनंद आहे. त्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येतायत. पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवर स्वतः शरद पवारांनी देखील आनंद व्यक्त केलाय. "महाराष्ट्राचं चित्र बदलतंय", असं वक्तव्य सूचक विधान शरद पवारांनी केलं. या...
December 01, 2020
मंगरुळपीर (जि.वाशीम) ः वाशीम जिल्ह्यासाठी विकासाचा महामार्ग ठरणारा बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. खासदार विकास महात्मे यांनी ही माहिती मंगरुळपीरमध्ये आयोजित कृती समितीच्या बैठकीत दिली असून, पुढील महिन्यात रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जिल्हा मागासलेला...
December 01, 2020
नागपूर : मानकापूर येथे सहा वर्षांपूर्वी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ५० मीटर लांब भागाला भगदाड पडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा वर्षांमध्येच या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जाचे पितळ उघड पडले आहे.  सहा वर्षांपासून नागपूरकर कुठल्याही भीतीशिवाय मानकापूर उड्डाणपुलावरून ये...
November 28, 2020
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या हेव्या दाव्यापोटी भाजप-शिवसेना यांच्यात फूट पडली. युती तुटली आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल अशा राजकीय घडामोडी राज्यातील जनतेनं अनुभवल्या. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या...
November 26, 2020
नागपूर ः आगामी तीन वर्षांत दोन लाख कोटींचे महामार्ग तयार केले जाणार असून यामुळे देशाच्या विकासाचे चित्रच बदलणार असल्याचा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी आज ऑनलाइन उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे १६ योजनांचे लोकार्पण, कोनशिला...
November 24, 2020
मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील हेवी वेट नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आज पुन्हा एका भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला. भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर भारतीय जनता पक्षातील...
November 17, 2020
पुणे- सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, शक्तिशाली आणि जगातील आर्थिक महासत्ता असणारा आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्ती मार्गांतून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांवर करून मूल्याध्याष्ठित पीढी घडविण्याची गरज आहे," असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन...
November 11, 2020
कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी निधीस मान्यता देण्याची मागणी केली...
November 11, 2020
कर्जत : नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाचे काम करावे, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील इतर रस्त्याचीही मागणी केली आहे. अहमदनगर- करमाळा- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत...
November 11, 2020
रत्नागिरी : गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २,१५० कि. मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे; परंतु महाराष्ट्रातील हद्द सोडल्यास उर्वरित सर्व राज्यांतील महामार्ग तयार आहेत. रेवस-रेड्डी हा मार्ग लवकर होणे गरजेचे आहे. त्यातूनच कोकणचे पर्यटन वाढणार आहे, असे...
November 09, 2020
नागपूर : येत्या सहा महिन्यांत महापौरांच्या कारपासून तर कचरा गाड्यापर्यंत सर्वच वाहने सीएनजीवर रूपांतरीत करा, अशी सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला केली. सीएनजीसाठी लागणारे सीएनजी फिलिंग सेंटरही उभे करा, असा सल्लाही त्यांनी दिला....
November 09, 2020
नाशिक : आगामी काळात जीडीपीच्‍या चाळीस टक्‍के वाटा या क्षेत्राचा करताना एकूण निर्याती साठ टक्क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्‍याकरिता महिलांचे पाठबळ लागणार आहे. सध्या सुमारे ८० लाख महिला उद्योजिका योगदान देत असून, येत्‍या पाच वर्षांत दोन कोटी महिला उद्योजिका घडवायच्‍या आहेत. त्‍याकरिता स्‍...
November 09, 2020
संगमनेर (अहमदनगर) : महिला उद्योजकांसाठी सरकारच्या विविध योजना असून, महिलांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. देशाचा विकास उद्योगावरच अवलंबून असतो. दृष्टीकोन बदलण्यासाठी तज्ज्ञ, अनुभवी व यशस्वी लोकांचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी...
November 08, 2020
नागपूर ः देशात सध्या उद्योगांमध्ये यशस्वी महिला उद्योजिकांची संख्या ८० लाख असून येत्या पाच वर्षात महिला उद्योजिकांची संख्या दोन कोटींपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून मदत करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  हेही वाचा -...
November 07, 2020
सोलापूर : साखर उद्योगासमोरील अडचणी, जिल्ह्यातील पर्जन्यमान, उजनीचे पाणी, साखरेचे दर याचा ऊहापोह केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साखर कारखानदारीकडे चांगल्या पध्दतीने लक्ष आहे. साखर उद्योग सर्वच बाजूने अडचणीत आला आहे. शरद पवार हे नेहमीच यात लक्ष...
November 02, 2020
नांदेड : अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य आणि स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २८) ऑक्टोबर रोजी कै. दिगांबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय लहान (ता.अर्धापुर) येथे आयोजित कुंभार समाज सशक्तीकरण मिशन अंतर्गत कुंभार...
October 28, 2020
पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा आपल्याकडे गाजावाजा प्रचंड होतो; पण त्यांच्या पूर्ततेचा वेग मात्र त्याला साजेसा तर नसतोच; पण दिरंगाईच्या खाईत अडकणारे प्रकल्प वर्षानुवर्षे तसेच खितपत पडतात. कुणाला ‘ना खेद ना खंत’ अशी त्यांच्याबाबतीत स्थिती असते. थाटामाटात उद्‌घाटन झालेल्या प्रकल्पांचे गाडे...
October 27, 2020
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक...
October 24, 2020
श्रीगोंदे (अहमदनगर) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नगर ते दौड व न्हावरा ते आढळगाव पर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. आता आढळगाव ते जामखेड दरम्यानच्या कामासाठी 430 कोटीचा खर्च अपेक्षित आहे हे दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. गावचा खरा विकास...
October 20, 2020
नागपूर : स्वदेशीचा आधार घेऊन तंत्रज्ञानाचा विकास करीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास करून देश स्वावलंबी होऊ शकतो. तसेच विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून ते गावांमध्ये पोहोचावे आणि गावांचा विकास व्हावा. यातूनच आयातीला पर्याय निर्माण होईल व देश स्वावलंबी होईल, असा विश्वास...