एकूण 24 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : गेल्या महिन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित...
नोव्हेंबर 09, 2019
कामठी : भरधाव मल्टिएक्‍सेल (चौदा चाकी ट्रक) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी येथे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्टेट बॅंकेजवळ शुक्रवारी दुपारी घडली. अरुण पोटभरे (वय 38, रा. येरखेडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. ते येरखेडा ग्रामपंचायतीचे माजी...
नोव्हेंबर 08, 2019
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा. : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या "एस' वळणावर आज सकाळी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत असलेल्या पोलिस हवालदारासह तिघे जखमी झाले. मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. नवीन बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याच्या घोषणा...
नोव्हेंबर 04, 2019
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग शाखेच्या अधिकाऱ्यांच्याच गाडीला रविवारी (ता. तीन) अपघात झाला. खराब रस्त्यामुळे टायर फुटून अलिशान गाडी पुलावरून उलटली आणि सुमारे 10 फूट खोलवर पाण्यात पडली. आतापर्यंत 70 बळी...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई - ‘‘देशातील गरिबी, बेकारी, उपासमारी दूर करण्यासाठी उद्यमशीलता सातत्याने वाढलीच पाहिजे. मात्र, प्राथमिक यशाने हुरळून जाऊ नका. समोर आलेल्या समस्यांचे संधीत रूपांतर करून उत्तरोत्तर यशाची नवीन शिखरे गाठा,’’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी...
नोव्हेंबर 03, 2019
नागपूर : विदर्भातील शेतमजूर, आदिवासींच्या हाताला काम आणि शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी मिहानमध्ये सुरू केलेला पतंजली प्रकल्प प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधीच गुंडाळण्यात आला आहे. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची अल्प मुदतीची नोटीस देण्यात आली असून मंदीमुळे हा...
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून...
सप्टेंबर 22, 2019
नवा मोटार वाहन दुरुस्ती कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला आणि देशभरात जणू आगडोंब उसळला. यातील दंडाच्या प्रचंड रकमेला जोरदार विरोध सुरू झाला. हा कायदा व्हावा यासाठी पाच वर्षे अथक परिश्रम करणारे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी चौफेर वादात सापडले व खुद्द भाजपमध्येही ते एकाकी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
सप्टेंबर 09, 2019
सातारा ः आपण टोल नाक्‍यावर स्लिप काढताना तेथील कर्मचारी सिंगल किंवा रिटर्न अशा दोन बाजू विचारतात. तर मित्रांनो, आता आपल्याला 12 तासांच्या आतील प्रवास असेल तर रिटर्न स्लिपचे पैसे भरावे लागणार नाही या मजूकरासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही. अखेर...
जुलै 03, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने वाहनधारक जेरीस आले आहेत. जगविख्यात अजिंठा लेणीवर पर्यटकांनी अघोषित बहिष्कारच टाकल्यामुळे गंभीर बनलेल्या याप्रकरणी लक्ष घालावे; तसेच या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ...
एप्रिल 27, 2019
वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!   लोकसभा निवडणुकीच्या सध्या...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड...
एप्रिल 02, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारती, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी (ता. दोन) शहरात येणार आहेत. मंगळवारपासून गडकरी यांची थेट मतदार संपर्क रॅलीलाही प्रारंभ होणार आहे....