एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे ठरविल्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांबाबत अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. यावर अखेर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की सरकारचे या वाहनांवर बंदी घालण्याचे कोणतेही धोरण...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही. अखेर...
मार्च 29, 2019
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन नाराज आमदारांना जाळ्यात ओढत सत्ताधारी भाजपने सत्तेवरील मांड पक्की केली; पण प्रश्‍न आहे तो अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा. गो मंतकाच्या समृद्ध, सांस्कृतिक भूमीत ‘खेळ तियात्र’ हा पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार...
मार्च 19, 2019
पणजी : गोव्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास शपथ घेतली. राजभवनावर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि "गोवा फॉरवर्ड'चे नेते विजय...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 08, 2019
अकोला : रस्ते चकाचक तर मताधिक्य भरमसाठ या वृत्तीने चालत असलेल्या ‘रोडकरीं’च्या विकास मार्गाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असून, रस्त्यांचा विकास अर्ध्यावरच आहे. युती सरकार येताच अकोला आणि बुलडाणा दोन जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या...
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली....
फेब्रुवारी 15, 2019
धुळे- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना घडल्याचे कळताच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे तातडीने गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. शाहिद जवानांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान ला चोख उत्तर दिले जाईलच अशी भावना ...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - "लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणाला काही द्यायचही नाही आणि घ्यायचही नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खोटं बोलं पण रेटून बोलं धोरण जोरात राबविले जात आहे. योजनांच्या कामांपेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला जातो आहे. गेली साडेचार वर्षांत नाराज झालेल्या जनतेला...
जानेवारी 28, 2019
पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या संपर्कात किमान पाच आमदार असून ते विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले, तर सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दुजोरा...
जानेवारी 25, 2019
सातारा : इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे समजत नाही. मोदी सरकारच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. शेतकरीच काय सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत अशी टीका...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान...
नोव्हेंबर 18, 2018
परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे विद्यार्थांनी सतत मनात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य आनंदाने बागडण्याचे प्रांगण नाही तर, लढण्याचे रणांगण आहे. असे समजून स्वताला तयार करा. '' , असे आवाहन राज्य...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता येत नाही. या बंधाऱ्यातून सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत भारत भालके यांनी व्यक्त केले....