एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. जागेअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मागणी असतानाही धरण तयार करण्यास टाळाटाळ होत आहे. नरखेड येथे धरण तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रशासन दरबारी खेटा घालत आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी पूर्ण...
जून 02, 2019
नागपूर - लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राहणार...
जून 01, 2019
नागपूर - रस्ते बांधकामाच्या माध्यमातून दळणवळणाला गती देण्यासोबतच औद्योगिक विकास साधण्यात यशस्वी ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कारभार सोपविण्याची मागणी होत आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या टर्ममधील कामाने सर्वांनाच प्रभावित...
एप्रिल 21, 2019
पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 17, 2019
भुसावळ - देशात पैशांची कमी नाही. देश धनवान आहे, पण जनता मात्र गरीब आहे. कॉंग्रेस पक्ष हा विश्वासघातकी व बेईमानांचा पक्ष आहे. यांनी देशाचा सत्यानाश केला, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज कॉंग्रेसवर तोफ डागली. गडकरी हे भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार...
एप्रिल 16, 2019
लातूर - राज्यातील पाण्याची समस्या हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षांपासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. या प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. विविध...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
फेब्रुवारी 24, 2019
तिरोडा (जि. गोंदिया) - येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते निर्माण होताना त्यासाठी लागणारी माती, मुरूम हे मामा तलाव, शेततळे, नाला, नदी, खोलीकरण, रुंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन...
फेब्रुवारी 19, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनामुळेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागांचा विकास जलदगतीने होत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केला. येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आदिवासींना ट्रक वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्राने अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद वाढवावी, असा विनंतीवजा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
जानेवारी 16, 2019
औरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. बुधवारी (ता.16) औरंगाबादेत आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत ते बोलत होते.  राज्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर...
डिसेंबर 24, 2018
ढालगाव/कवठेमहांकाळ (जि. सांगली) - मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कवठे महांकाळ तालुक्‍...
डिसेंबर 24, 2018
सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.  उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता येत नाही. या बंधाऱ्यातून सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत भारत भालके यांनी व्यक्त केले....
ऑक्टोबर 26, 2018
मंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या...