एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. जागेअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मागणी असतानाही धरण तयार करण्यास टाळाटाळ होत आहे. नरखेड येथे धरण तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रशासन दरबारी खेटा घालत आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी पूर्ण...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिल्याने...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील डीपी रस्त्यावर सभामंडप उभारण्याचे काम सकाळपासून सुरु होते. हा सभामंडप टाकल्यामुळे बधाई चौक ते म्हातोबा मंदिर रस्ता बंद झाला आहे. ''रस्ता बंद करुन अशा...
एप्रिल 16, 2019
नांदेडवरून लातूरला जाणारा रस्ता पाहून ‘नितीन गडकरी की जय’ असे म्हणायचा मोह मलाही आवरला नव्हता. मागच्या वर्षी जिथे याच रस्त्याने साडेतीन-चार तास लागायचे, तिथे आता दोन-अडीच तास लागतात. औसा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेत होतो. सभेला गर्दी होती. लोक आणायचे नियोजन आमदाराकडे होते. लोकसभेचे...
मार्च 08, 2019
नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस...
मार्च 05, 2019
नागपूर - नागपूरकरांची मेट्रो रेल्वेतून प्रवासाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. येत्या गुरुवारी, ७ मार्च रोजी मेट्रो रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करणार आहेत. मात्र, वर्धा रोडवरील साउथ एअरपोर्ट...
जानेवारी 07, 2019
नागपूर - शहरात मोकाट श्‍वानांचा हैदोस वाढला असून, दररोज चार ते पाच जणांचा बळी जात आहे. याप्रकरणी कारवाईसाठी मनपाकडून निराशा झाली असून, आता आपणच तोडगा  काढा, असे साकडे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांना घातले.  ‘सकाळ’ने शनिवार, ५ जानेवारीला...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - गेली 52 वर्षे मी शिवसेनेत आहे, माझं वय आता 81 पूर्ण झालं आहे, त्यामुळे मला आता राजकारणातून निवृत्त होऊ द्या. माझा शिवसेनेचा राजीनामा स्वीकारा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या समक्ष स्वतःची कैफियत मांडली. शिवाजी मंदिरमध्ये आज मनोहर...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - लोकसभेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांच्या "प्रशासन' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या 81व्या जन्मदिनी रविवारी (ता. 2 डिसेंबर) दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते व...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये निम्माही पाणीसाठा नसल्याने शहरावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट आहे. उन्हाळ्यात शहराची तहान कशी भागविणार? यावर अद्याप प्रशासनाला उत्तर सापडले नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज कोराडी, खापरखेडा ऊर्जा प्रकल्पासाठी...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
ऑक्टोबर 26, 2018
वर्धा - शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजा झाल्या आहेत. चांगल्या आरोग्यसुविधा मिळणे ही प्रत्येकाची गरज आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारांच्या उपचाराकरिता पाच लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य  रुग्णांना खासगी आरोग्य संस्थांद्वारे दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणे...
ऑक्टोबर 25, 2018
पणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत  १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे....