एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पुण्यातून का निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. निवडणूक लढवणे आवश्यक...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना फक्त...
ऑगस्ट 04, 2019
गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल. पावसाअभावी...
ऑगस्ट 02, 2019
दळणवळणाची साधने सर्वदूर पोहोचली. अगदी दुर्गम गावेही बारमाही वाहतुकीने जोडली गेली; मात्र सिंधुदुर्गात अजूनही अशा लोकवस्त्या, वाड्या, गावे आहेत की, जिथे पावसाळ्यातलं जगण अंगावर शहारा आणणार असतं. खाडी, नद्या, समुद्राच्या अडसरामुळे तीन ते चार महिने जीवावर उदार होऊन बाह्यजगाशी संपर्क साधायचा असतो. तसा...
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच आयआयएम, एम्स,...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व...
मार्च 07, 2019
नागपूर - संयुक्त महाराष्ट्रात सातत्याने अन्याय आणि उपेक्षा होत असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला. राज्याचा समतोल विकास आमचीही मागणी होती. भाजपच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विदर्भाच्या चौफेर विकासाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले...
मार्च 03, 2019
नागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन सोडून राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तुमच्यापेक्षा...
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली....
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. सामान्यांना २४ तास पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी संकल्पना सरकारने पुढे आणली. हा प्रकल्प राबविताना सर्व अडचणी दूर करू, मात्र प्रकल्प बंद होऊ देणार नाही,...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
नोव्हेंबर 18, 2018
परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे विद्यार्थांनी सतत मनात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य आनंदाने बागडण्याचे प्रांगण नाही तर, लढण्याचे रणांगण आहे. असे समजून स्वताला तयार करा. '' , असे आवाहन राज्य...
ऑक्टोबर 26, 2018
वर्धा - शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजा झाल्या आहेत. चांगल्या आरोग्यसुविधा मिळणे ही प्रत्येकाची गरज आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारांच्या उपचाराकरिता पाच लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य  रुग्णांना खासगी आरोग्य संस्थांद्वारे दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणे...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - महापौरपद हे फक्त शोभेचे बाहुले असते. या पदावरील व्यक्तीला कोणतेही प्रशासकीय तसेच आर्थिक अधिकार नसतात. त्यांना ते मिळण्यासाठी राज्य सरकारने पालिका अधिनियमात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे मत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी महापौर परिषदेच्या निमित्ताने मांडली. नागपूरमध्ये शनिवारी (...
ऑक्टोबर 25, 2018
नाशिक- मराठवाड्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी दमणगंगा, नार-पार नदीजोडणी प्रकल्प राबविला जाणार असून, केंद्र सरकारने तीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. दमणगंगा, नार व पार नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यात धरणांची निर्मिती केली...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - संस्था चालविणे हे सरकारचे काम असू शकत नाही. जिथे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, तिथे यश मिळते, असा अनुभव आहे. सरकारी शाळा, विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थामध्ये काकणभर अधिक चांगली सेवा मिळते, हे वास्तव आहे. पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी खासगी संस्था चालवितानाही सामाजिक संवेदना जपता येतात,...