एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - मुंबईकरांना खडड्‌यांपासून मुक्‍ती हवी असेल, तर सिमेंट रस्त्यांचा मार्ग स्वीकारावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पर्यावरण आणि विकास यात समतोल हवा, असे मत व्यक्‍त करीत ‘आरे’तील वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. मुख्यमंत्री...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरत असलेल्या ऍग्रोव्हिजनचे हे अकरावे वर्ष आहे. प्रदर्शन 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले असून यामध्ये कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा, तंत्रज्ञान सादरीकरणाचे दालने, कृषिविषयक चर्चासत्रे, शेतीला दिशा देणाऱ्या परिषद, पशू प्रदर्शन, उद्योगासाठी दालने...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या उद्योग आणि करविषयक धोरणात सातत्य हवे, औद्योगिक धोरण राबविताना उद्योजक आणि कामगार या दोघांना विचारात घ्यावे, त्याचप्रमाणे राज्यातील वीजदर कमी असावेत, सरकारी अधिकाऱ्यांचा उद्योजकांना जाच वाटू नये, अशा अपेक्षा चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये रविवारी (ता. ८) झालेल्या ‘वेक अप...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः बायोफ्यूअल निर्मितीतून शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशनची प्रसार व्हॅन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढवेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन...
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा सल्लाही त्यांनी...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना फक्त...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : व्यावसायिक वेबपोर्टल क्षेत्रातील बदलते अर्थकारण पाहता लवकरच लघू-सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या वतीने वेबपोर्टल बनविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबपोर्टलवर होणारी विक्री, त्याकडे आकर्षित होणारा...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे....
जून 19, 2019
नवी दिल्ली : वाहन चालविण्याचा (ड्रायव्हिंग) व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण झालेच पाहिजे, ही अट काढून टाकण्याचा दूरगामी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चालक बनण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्त्व येणार असल्याने देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या...
जून 04, 2019
‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोमणा  मुंबई - देशातील बेरोजगारीची जबाबदारी नेहरू- गांधींवर टाकता येणार नाही, अशा शब्दांत ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोमणे लगावले आहेत. ‘देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व...
मे 15, 2019
नागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये थोडाफार फटका बसणार असला तरी...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 03, 2019
नागपूर - केंद्रात सत्तेत आल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे कलम रद्द करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोहासारख्या गुन्हेगारांना खूष करणारे असल्याची टीका त्यांनी केली.  जगनाडे...
मार्च 07, 2019
नागपूर - संयुक्त महाराष्ट्रात सातत्याने अन्याय आणि उपेक्षा होत असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला. राज्याचा समतोल विकास आमचीही मागणी होती. भाजपच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विदर्भाच्या चौफेर विकासाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले...