एकूण 17 परिणाम
जुलै 24, 2019
नारायणगाव बाह्यवळण रस्ता कामाच्या श्रेयावरून आरोपप्रत्यारोप  नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट रस्त्याच्या कामावरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळेच मंजुरी मिळाली होती. या कामाच्या...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व...
मे 25, 2019
नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 03, 2019
बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला.  बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी...
एप्रिल 21, 2019
पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली....
एप्रिल 18, 2019
जळगाव - शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. बी. एस...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक...
मार्च 28, 2019
नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.  गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 17, 2019
पिंपरी : आज माझ्यावर काय वेळ आली. बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडून द्या. मी सुद्धा सुरुवातीला खूप कडक होतो आता नरमलो आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीतील...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते नितीन गडकरी यांच्या कामांची तर ते नेहरूंच्या धोरणांची प्रशंसा करीत आहे; त्यावरून भाजप व काँग्रेसचे साटेलोटे असल्याचे दिसून येते. हे  खरे नसेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींच्या...
फेब्रुवारी 18, 2019
देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष...