एकूण 19 परिणाम
डिसेंबर 01, 2019
नागपूर : 2011 सालची गोष्ट आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. आघाडी सरकार सत्तेवर होते. नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा तापला होता. त्यामुळे पूर्व विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्र नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपच्या किसन कथोरे यांच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी लढत होतेय. उद्या सभागृहात अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून किसन कथोरे यांच्या नावाची घोषणा केलीय तर, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
मे 25, 2019
नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. ...
मे 23, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली....
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री...
एप्रिल 03, 2019
नागपूरच्या रिंगणात इतर कुठल्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले अशी थेट लढत होत आहे. गडकरींचे विकासकारण, तर पटोले यांचे समाजकारण सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा मतविभाजनाची शक्‍यता नसल्याने लढत चुरशीची होणार आहे. भाजपचे माजी...
एप्रिल 02, 2019
नागपूर - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असली, तरी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे आहेत, असा सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. विशेष म्हणजे, प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याची सभा येथे आयोजित नाही. तसे नियोजनही नाही....
मार्च 26, 2019
नागपूर - नागपूर लोकसभा निवडणुकीत ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले दोघेही कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही मुख्य व्यवसाय शेती आहे. उमेदवारी अर्जासोबत दोघांनी सादर केलेल्या उत्पन्नाच्या शपथ पत्रात माहिती दिली आहे. नाना...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 23, 2019
महाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या, उमेदवार निश्चित झाले. आता शक्ती प्रदर्शने, प्रचार, सभांचा पाऊस पडेल. अशाच काही 'कडक' मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा... नितीन गडकरी विरूद्ध...
मार्च 15, 2019
नागपूर - कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आपले मित्र आहेत. ते माझ्या विरोधात लढणार असले तरी मैत्री कायम राहील, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना आशीर्वाद दिले. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला असल्याने नानांचे माझ्या विरुद्ध लढण्यात काही वावगे नाही...
मार्च 14, 2019
नागपूर : माझे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. राजकारणात माझे कोणासोबतही शत्रूत्त्व नाही. नाना पटोले भाजपमधून बाहेर पडले असलेतरीही त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच मी जे पाच वर्षांत काम केले. त्याच्याच आधारावर लोकांसमोर...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...