एकूण 41 परिणाम
जानेवारी 15, 2020
वाशी : महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. त्यामुळे उत्तराखंडातल्या नागरिकांना मराठी बोलणं फारसं अवघड नाही. महाराष्ट्रात राहता तर मराठी शिका, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. बुधवारी (ता.15) वाशी सेक्‍टर...
जानेवारी 02, 2020
नागपूर : कॉंग्रेस सरकारच्या वेळी भूमिपूजन एकाच्या कार्यकाळात, काम दुसऱ्या, पैसा तिसऱ्या तर लोकार्पण चौथ्या सरकारच्या काळात होत होते. मात्र, मोदी सरकारच्या वेळी भूमिपूजन आणि लोकार्पण एकाच कार्यकाळात होत आहेत, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अभिमानाने सांगितले.  फायर ब्रिगेड हा राज्याचा विषय...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या 'ऑपरेशन'मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा गट गळाला लावला. तेव्हा दिल्लीच्या कृष्ण मेनन रस्त्यावरील थंडगार शांततेतही भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घराच्या आवारातील "वॉर रूम' रात्रभर धगधगत होती. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा भाजपमधून मिळालेल्या...
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : गेल्या महिन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on...
नोव्हेंबर 06, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलाय. अशात आता शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी बातमी दिल्लीतून समोर येतेय. महाराष्ट्रात जशा एका मगोमाग एक बैठका होतायत तशाच बैठका दिल्लीतही होतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीये...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या दौऱ्याबाबत उद्या,...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला. Deeply saddened by the demise of Sheila Dikshit Ji. Blessed with a warm and affable personality, she made a noteworthy...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे....
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. यामध्ये नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 58 खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, अध्यक्षपदावर पुन्हा त्यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कलम 21 या घटनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष...