एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीस महाराष्ट्रात "ब्रेक' लागला असून, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्यानुसार कारवाईला स्थगिती दिली आहे. गुजरातनेही नव्या कायद्याला विरोध दर्शविला आहे. तसेच, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याला...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या...
ऑगस्ट 21, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित झाले आहे. पनवेल ते झाराप या दरम्यान हे टोलनाके असणार आहेत. प्रत्येक 40 कि. मी. अंतरावर एक टोलनाका आहे. पुढील पंधरा वर्षांसाठी वाहनधारकांना प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग...
ऑगस्ट 20, 2019
यशोदानगर : सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीय व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखा-समाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो "यंग सिनियर्स' पाहायला मिळतात. मात्र, काही जण याला अपवादही आहेत. बबनराव वानखडे अशाच ज्येष्ठ नागरिकांपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कॅन्सर रुग्णालय नाही तर अत्याधुनिक असे कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याच्या सूचना देत कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्कामोर्तब केले. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या नकाशात काही सुधारणा गडकरी यांनी...
ऑगस्ट 10, 2019
रेशीमबाग ः आदिवासी विकास विभागातर्फे समाजातील 29 जणांना सेवक, नऊ सेवा संस्था तसेच मिशन शौर्य-2 अंतर्गत माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. अशोक उईके, डॉ. परिणय फुके, महापौर...
जुलै 24, 2019
नारायणगाव बाह्यवळण रस्ता कामाच्या श्रेयावरून आरोपप्रत्यारोप  नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट रस्त्याच्या कामावरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळेच मंजुरी मिळाली होती. या कामाच्या...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जून 30, 2019
नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या...
मार्च 07, 2019
नागपूर - मनपाच्या परिवहन विभागाने बुधवारी २८१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सादर केला. सलग तिसऱ्या वर्षी ४५ मिनीबस सुरू करण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला. महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो...
मार्च 03, 2019
नागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन सोडून राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तुमच्यापेक्षा...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - नाशिक आणि परिसरात शेतकऱ्यांपुढे कांद्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून पिकविलेले कांदे अन्यत्र नेण्यासाठी रेल्वेने दिवसाला किमान दोन रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : टेकडी गणेश मंदिराच्या विस्तार आणि नुतनीकरणासाठी जागेच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. नागपूरचे आद्य देवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराची जागा संरक्षण विभागाची...
डिसेंबर 22, 2018
पुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात आज (शनिवार) माहिती दिली. पौड रस्त्यावर यापूर्वीच मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपुलापासून चांदणी चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक अत्यंत संथ...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...