एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
मे 23, 2019
मुंबई : माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले. लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गडकरी म्हणाले, जनता निवडणुकीत आपला कौल देते. आपण सर्व मिळून मान-मर्यादेचा सन्मान केला...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
एप्रिल 21, 2019
पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
फेब्रुवारी 24, 2019
तिरोडा (जि. गोंदिया) - येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते निर्माण होताना त्यासाठी लागणारी माती, मुरूम हे मामा तलाव, शेततळे, नाला, नदी, खोलीकरण, रुंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन...
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील...
जानेवारी 13, 2019
नागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा देश करायचा असेल, तर मुलांनी मैदानावर जायला पाहिजे. खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळ खेळणारा देश बनायला पाहिजे, अशी अपेक्षा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...