एकूण 48 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले. लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गडकरी म्हणाले, जनता निवडणुकीत आपला कौल देते. आपण सर्व मिळून मान-मर्यादेचा सन्मान केला...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 10, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही व्यक्तिकेंद्रित नाही. तर विचारांवर उभा राहिलेला हा पक्ष म्हणून आहे. हा पक्ष केवळ नरेंद्र मोदी-अमित शहांचा नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच हा पक्ष ना कधी अडवणींचा बनू शकला ना कधी अटलजींचा बनला. म्हणून...
मे 03, 2019
बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला.  बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 28, 2019
राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट...
एप्रिल 28, 2019
राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट...
एप्रिल 21, 2019
पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय...
एप्रिल 21, 2019
पुणे : लोकसभेच्या पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची उद्या (रविवारी) सायंकाळी सांगता होत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यात रविवार असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष प्रचारासोबतच या वेळी उमेदवारांनी सोशल...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली....
एप्रिल 18, 2019
जळगाव - शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. बी. एस...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार...
एप्रिल 17, 2019
भुसावळ - देशात पैशांची कमी नाही. देश धनवान आहे, पण जनता मात्र गरीब आहे. कॉंग्रेस पक्ष हा विश्वासघातकी व बेईमानांचा पक्ष आहे. यांनी देशाचा सत्यानाश केला, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज कॉंग्रेसवर तोफ डागली. गडकरी हे भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : देशातील विविध शहरांना अनेक योजना मंजूर करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरला मात्र कायम वंचित ठेवले. त्यांच्यामुळे सोलापूरचा विकास खुंटला, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. तसेच ही निवडणूक माझी शेवटचीच निवडणूक असणार आहे, यापुढे...
एप्रिल 16, 2019
लातूर - राज्यातील पाण्याची समस्या हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षांपासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. या प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. विविध...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 परभणी : 'मोदींनी मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजी बाबत बोलावे, मात्र निवडणुकीच्या आधी मोदींना महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार साहेब दिसतात आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात परत आल्यानंतर हेच मोदी मै तो शरदराव पवार साहब का हात पकडके राजनीती मै आया...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, सत्ता आल्यावर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे आवश्‍यकच होते. आता ती परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे आता आपले अवघड आहे, अशी भिती वाटत असल्याने नितीन गडकरी विजयी होऊ नयेत...