एकूण 339 परिणाम
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला....
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला. Deeply saddened by the demise of Sheila Dikshit Ji. Blessed with a warm and affable personality, she made a noteworthy...
जुलै 20, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ७१ कोटी लिटर आहे. परंतु, कारखान्यांकडे क्षमता असूनही या वर्षी ऑईल कंपन्यांकडून ४२ कोटी लिटरची मागणी आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचे धोरण दहा टक्‍के असून, ते २० टक्‍क्‍यांपर्यंत न्यावे. तसेच, केंद्र सरकारने अडचणी दूर केल्यास इथेनॉल...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भाजपकडून राज्यात टोलमुक्तीबाबत सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. असे असताना आता याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील.  टोल वसुलीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी...
जुलै 15, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) आता फोर व्हिलरचा स्पीड तुम्ही 80 ऐवजी 120 ठेवता येणार आहे. होय, हे खरे असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी समितीने सुचविलेली शिफारस मान्य केली आहे.  द्रुतगती मार्ग सुरु झाल्यापासून या मार्गावरील वेग मर्यादा 80 होती. पण,...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे....
जुलै 08, 2019
पुणे - 'साखर उत्पादनासाठी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना सर्व प्रकारची मदत केली आहे. यापेक्षा जास्त मदत आता सरकारला करता येणार नाही. इतकी मदत करूनही उद्योग बंद पडत असेल तर सरकार आणखी काहीही करू शकत नाही. मात्र, बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी स्वतंत्र...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
जुलै 06, 2019
कणकवली - शहरातील महामार्ग १५ दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही, तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका...
जुलै 05, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा जलमार्गावरील लक्‍झरी क्रुझला रत्नागिरी थांबा मिळण्याची शक्‍यता आहे. पर्यटनाला अधिक चालना मिळण्याच्यादृष्टीने हे पाऊल आहे. त्याअनुषंगाने मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून बॅथोमेट्री सर्व्हे झाला. येथील भगवतीबंदर परिसरात हा सर्व्हे झाला असून तो यशस्वी झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली: भारतात मध्यम, लघुउद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी "अलिबाबा', "ऍमेझॉन' या कंपन्यांच्या धर्तीवर स्वतंत्र "ई-बाजारपेठ' सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन आणि मध्यम-लघुउद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली.  प्रश्‍नोत्तरांच्या तासात मध्यम, लघुउद्योग...
जुलै 03, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने वाहनधारक जेरीस आले आहेत. जगविख्यात अजिंठा लेणीवर पर्यटकांनी अघोषित बहिष्कारच टाकल्यामुळे गंभीर बनलेल्या याप्रकरणी लक्ष घालावे; तसेच या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी...
जुलै 02, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अनेक नवे चेहरे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत. या सर्व नवनियुक्त खासदारांना संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. नुकत्याच...
जून 30, 2019
नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या...
जून 21, 2019
नागपूर : आज जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगासनांची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून...
जून 21, 2019
नागपूर - आज जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या संयुक्‍...