एकूण 863 परिणाम
जुलै 19, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना गुळगळीत रस्ते, विनाखंडित पाणी पुरवठा, न तुंबणाऱ्या मलःनिस्सारण वाहिन्या अशा दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिकेने तयार केलेले 'दक्ष ऍप' ही ऑनलाईन प्रणाली प्रभावी ठरत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे असोत वा तूंबलेले पाणी संबंधित कंत्राटाराने केलेल्या कामाचे छायाचित्र...
जुलै 19, 2019
पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेस एक तप होऊनही स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यश आले नाही. त्यामुळे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २९ योजनांचा लाभ मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात २००७ मध्ये कामगार मंडळाची स्थापन झाली. त्याची धुरा त्या...
जुलै 19, 2019
पुणे - दुबईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या दोघांना बेकायदा परकी चलन बाळगल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे रियाल या चलनाच्या 35 लाख 41 हजार रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत. बालाजी मुस्तापुरे व मयूर भास्कर पाटील, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.  येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात...
जुलै 18, 2019
धायरी(पुणे) : नऱ्हे येथील झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बॅटमोबिल टम्बलर मोटारीची निर्मिती केली आहे. या मोटारीत एक्‍सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इन्व्हर्टेड हब सिस्टिमचा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला आहे.   यामध्ये वेगवेगळ्या २६ मोटारींचे कंपोनंट वापरण्यात...
जुलै 18, 2019
नागपूर : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात "हर्बल गार्डन'ची गरज आहे. आयुष संचालनालयाने ही मानके पूर्ण करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयालगत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासची जागा उपलब्ध...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 17, 2019
राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी  सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण...
जुलै 16, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १५) राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास...
जुलै 16, 2019
नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या इतिहासात...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
सोलापूर - राज्यातील बालक व मातामृत्यू रोखण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान तब्बल एक लाख नऊ हजार ६८३ बालकांचा; तर सहा हजार ५११ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. सदृढ बालक व निरोगी मातांसाठी राज्य सरकारने पाच वर्षांत तीन हजार २३८ कोटी रुपयांचा खर्च केला. ठोस उपाययोजना करूनही...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 12, 2019
नागपूर - जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 11, 2019
पुरुषी मानसिकता आजही प्रबळ; पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर नाशिक - लोकसंख्यावाढीला लगाम घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवली जाते. मात्र, आजही पुरुषांपेक्षा महिलाच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची...
जुलै 11, 2019
पौड रस्ता - पुणे महापालिकेच्या शाळांमधील १९० हंगामी शिक्षकांची भरतीप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार प्रा. सागर शेडगे यांनी केली आहे. शाळा सुरू होऊन महिना झाला तरी याबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, एक शिक्षक ८० विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ही अक्षम्य बाब आहे, असेही ते...
जुलै 11, 2019
नागपूर : गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान होणाऱ्या मृत्यूंच्या जागतिक आकडेवारीत 20 टक्के मृत्यू भारतातील आहेत. माता व बालमृत्यूंवर नियंत्रण आले असले तरी लक्ष्य गाठता आलेले नाही. यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश फार क्वचित होत असे. मात्र, यंदा प्रथमच...