एकूण 355 परिणाम
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 15, 2019
नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केवळ मराठवाड्याच नव्हे, तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्याचे काम केले. त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेली धरणे आज महाराष्ट्राची तहान भागवीत आहेत, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केले. काँग्रेसचे...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 10, 2019
कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न...
जुलै 08, 2019
सांगली - प्रत्येक गावापर्यंत जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून केलेले मजबूत संघटन हीच भाजपची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितलीय. या बळावरच विधानसभेला पुन्हा आपण ताकद दाखवू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला.  जिल्हा...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
जुलै 03, 2019
औरंगाबाद - पुरोगामी महाराष्ट्रात एकीकडे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न होतानाच समाजातीलच काही भोंदू मात्र अंधश्रद्धेला चालना देत असल्याची बाब गंगापूर तालुक्‍यातील नवीन कायगावात समोर आली. दुर्धर आजार, निकामी किडनी बरी करण्याचा अजब दावा  करीत लहान मुलगा व महिलांवर भोंदूबाबा अघोरी उपचार करीत...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
जून 29, 2019
नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 27, 2019
भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक...
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 24, 2019
पिंपरी - ‘‘करिअरसाठी अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांनी एकमेकांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमता, आवड यांचा विचार करून अभ्यासक्रमाची निवड केल्यास नक्कीच यश मिळते,’’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. विजय नवले यांनी रविवारी निगडी येथे केले.  विविध...
जून 24, 2019
खडकी - ‘मातंग समाजाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. त्यामुळे समाजातील मुलांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल. अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ केली जाईल,’’असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.  राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुळा रोड येथे...
जून 22, 2019
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण...
जून 22, 2019
पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे...