एकूण 32 परिणाम
जुलै 22, 2019
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून, पणन मंत्र्यांकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत...
जुलै 02, 2019
'भारतीताई पवार यांचं निधन झालंय.'`9 मेला फोन वर मिळालेल्या या बातमीने मी आणि माझी पत्नी शीला व्यथित झालो. त्यांच्या कन्येनंच ही दुःख वार्ता आम्हाला सांगितली होती.  अगदी अलीकडे म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीतच आम्ही भारतीताईंच्या सहवासात एक दिवस घालवला होता. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर आम्ही भेटलो...
जून 25, 2019
शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.  मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही केले. गेली...
जून 05, 2019
“आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच...
मे 13, 2019
पुणे : शनिवार पेठेत जुने खांब चांगल्या स्थितीत असतानाही नवे खांब लावून दिवे बदलले जात आहेत. हा खर्च कशासाठी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे...
मे 06, 2019
पुणे : आत्ताच्या काळात कवींनी शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. कीर्ती जाधव यांच्या कविता आश्वासक आहेत, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.  कवयित्री प्रा. कीर्ती जाधव यांच्या 'क्षण गुंफलेले' या कवितासंग्रहाचे आणि 'कोवळी उन्हे' या चारोळी...
एप्रिल 30, 2019
पुणे : 'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते इंदिरा भक्ती सुगम संगीत मंडळाने आयोजित केलेल्या सुगम संगीत कार्यक्रमाचे. 'झाला'...
एप्रिल 25, 2019
पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे 22 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे, असे प्रतिपादन लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले.  सहकारनगर बागूल उद्यान शाखेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. संस्थापक...
मार्च 30, 2019
पुणे : 1 जानेवारी 1932 मध्ये पहिला अंक प्रकाशित झालेल्या 'सकाळ'चे व वारजे गावचे तसे खूप जुने व आपुलकीचे नाते आहे. सध्याची वारजे स्मशानभूमी ते हायवे चौक या रस्त्यावर पूर्वी पूर्णपणे शेती होती. सदर शेतजमीन वारजे गावचे पहिले सरपंच कै. हभप बाबासाहेब नामदेवराव बराटे यांच्या मालकीची होती. ती कालांतराने...
मार्च 30, 2019
पुणे  : गेल्या बावीस वर्षांपासून रखडलेले वारज्यातील अग्निशामन केंद्र, काकडे सिटी ते जिजाई गार्डन येथील रद्द झालेला उड्डाण पूल, नागरिकांच्या जिव्हाळ्याची भाजी मंडई, आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी, वारजे उड्डाण पुलाजवळ लागलेल्या सहा सीटर रिक्षांमुळे होणारी कोंडी, असे वारजे भागातील विविध प्रश्‍न...
मार्च 16, 2019
पुणे : वेताळ टेकडी, वेताळ मंदिरच्या आजूबाजूचाला प्लॅस्टिक-दारूच्या बाटल्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिवसाढवळ्या तेथे अन्न शिजवणे- दारू पार्टी चालू असते. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे : हडपसर येथील काळेबोराटे नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उद्यानातील पिण्याच्या पाण्याचे नळ मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या बालगोपालांची आणि जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर सदरील ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे  : एकीकडे स्वच्छ भारत अभियानांवर सरकार लाखो रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे नागरिक बेजवाबदारपणे रस्ते- नद्या घाण करत आहेत. म्हात्रे पुलावर नागरिक वाहने थांबवून नदीत निर्माल्य टाकतात. महानगरपालिकेने त्वरित म्हात्रे पुलाच्या आणि दोन्ही बाजूस जाळ्या बसवाव्यात.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...
फेब्रुवारी 08, 2019
महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक हॉटेल्सच्या मेनूकार्डवर हमखास ‘कोल्हापुरी’ डिश असते. कोल्हापूरच्या बाहेर कोल्हापुरी डिश म्हणजे भरपूर चटणी टाकून केलेली भगभगित, तिखटजाळ भाजी. प्रत्यक्षात मात्र कोल्हापुरी लोक अशी भगभगित तिखटजाळ भाजी खाताना दिसत नाहीत. जशी प्रत्यक्षात कोठेच न दिसणारी ‘कोल्हापूरची लवंगी...
जानेवारी 28, 2019
पिंपरी चिंचवड : काळेवाडी-चिंचवड पुलाला क्रांतिकारक डॉ. हेडगेवार पूल असे नाव दिलेले असून ३ महिन्यापूर्वी महापालिरकेने तेथील फलकाचे नुतनीकरण केले होते. पण गेली ८ दिवस झाले तेथील भंगार व्यवसायिकांच्या वाहनाने धक्का बसून तो नामफलक उखडला आहे. सदर फलक दिशादर्शनासाठी उपयुक्त आहे. तरी संबधित...
डिसेंबर 31, 2018
दत्तवाडी : दत्तवाडी सिग्नल ते सेनादत्त पोलिस चौकीजवळ अनंत कान्हेरे पथावर रोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांना तक्रारी देऊनही स्थिती जैसे थे आहे. डी.पी. रोडवरील कार्यालयात लग्न सोहळ्याला जाणारी वाहतूक यासाठी कारणीभूत आहे. संध्याकाळच्या वेळी राजेंद्रनगर चौकात पोलिस असल्यास वाहतूक सुरळीत...
डिसेंबर 05, 2018
विद्यापीठीय चर्चा-व्याख्यानांमध्ये रमणारे वक्ते लोकसमूहाचा ठाव घेऊ शकत नाही, या समजला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. ल. रा. नसिराबादकर. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यापीठीय क्षेत्रातील मराठी अध्यापकांच्या तीन पिढ्यांचे पोषण केले. त्याचवेळी त्यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : औंध येथील वर्दळीच्या परिहार चौकातील धोकादायक चेंबर व पदपथावरील अडथळा याबाबत सकाळ संवाद मध्ये 26 नोव्हेंबरला बातमी प्रसिद्धीस आली होती. याची संबंधित यंत्रणेने त्वरीत दखल घेतली आहे. धोकादायक चेंबरवर प्लॅस्टिक बॅरीकेट उभे करुन तात्पुरता धोका टाळला आहे. तसेच पदपथावरील जाहिरातीचे फलक दूर केल्याने...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : औंध येथील परिहार चौकात आधीच अरुंद असणाऱ्या पदपथावर विविध प्रकारच्या ठेवलेल्या वस्तूमुळे तेथून चालणे अवघड झाले आहे. औंध गावाकडे जाणाऱ्या पदपथावर लोखंडी खांब, काढून ठेवलेले जाहिरातीचे फलक कित्येक दिवसांपासून ठेवले आहेत. यामुळे नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. हे...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : औंध येथील परिहार चौकात आधीच अरुंद असणाऱ्या पदपथावर विविध प्रकारच्या ठेवलेल्या वस्तूमुळे तेथून चालणे अवघड झाले आहे. औंध गावाकडे जाणाऱ्या पदपथावर लोखंडी खांब, काढून ठेवलेले जाहिरातीचे फलक कित्येक दिवसांपासून ठेवले आहेत. यामुळे नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. हे...