एकूण 392 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भाजपकडून राज्यात टोलमुक्तीबाबत सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. असे असताना आता याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील.  टोल वसुलीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : ''दहशतवाद्यांच्या मनात भय उत्पन्न करणारा 'पोटा' कायदा गैरवापरामुळे नव्हे; तर 'यूपीए'ने मतपेढीच्या राजकारणामुळे रद्द केला; परंतु 'एनआयए'ला (राष्ट्रीय तपास संस्था) देशाबाहेर तपासाची मोकळीक देणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा नाही आणि होऊही देणार नाही. दशतवाद संपविण्यासाठीच त्याचा...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री म्हणून ज्येष्ठ संघनेते बी. एल. संतोष यांची नियुक्ती आज (रविवार) संध्याकाळी करण्यात आली. भाजप व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूल बांधण्याचे व समन्वयाचे काम संघटनमंत्री करतात. भाजप अजूनही चाचपडत असलेल्या दक्षिणेतील राज्यांत दीर्घकाळ...
जुलै 14, 2019
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा देशाच्या अभिमानाचा विषय आहे. यावर्षी 'इफ्फी'ने सुवर्णमहोत्सव गाठला आहे. त्यामुळे यावर्षीचा चित्रपट महोत्सव खास असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. इफ्फीच्या सुकाणू समितीची आज (रविवार) पहिली बैठक पणजी...
जुलै 14, 2019
बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली असताना सत्ताधारी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीने (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांना आज मंत्री नागराज यांची...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे....
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः महामार्गांची कामे करताना लागणारा मुरूम, माती, दगड हे साहित्य बाहेरून आणण्यापेक्षा या रस्त्याच्या कामाच्या आसपास असणारे नदी-नाल्यांतील गाळ काढून हे साहित्य रस्त्याच्या कामात वापरण्याची कल्पना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शेतकरी...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा...
जुलै 11, 2019
पणजी : गोव्यात कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी काल (ता. 10) सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसने राष्ट्रीय सचिव आणि राज्यप्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांना गोव्यात पाठवले आहे. पहाटे गोव्यात पोचलेल्या चेल्लाकुमार यांनी प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो आणि...
जुलै 11, 2019
पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार असतानाच काल गोवा काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार भाजपमध्ये सहभागी झाले. आता राज्य मंत्रिमंडळात मोठे फेर बदल होणार आहेत. चार नवे मंत्री मंत्रिमंडळात घेतले जाणार आहेत. त्यासाठी गोवा फॉरवर्डचे तीन व एका अपक्षाला...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व...
जुलै 08, 2019
नवी दिल्ली : देशातील मोठ्या व छोट्या वाहनांच्या टायरची निर्मिती करताना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे रबरा बरोबरच सिलिकॉन वापरणे तसेच हवा भरताना नायट्रोजन बंधनकारक करणे याबाबतची योजना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने आखली आहे असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सांगितले. 'अपघात झाला की चर्चा...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली: भारतात मध्यम, लघुउद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी "अलिबाबा', "ऍमेझॉन' या कंपन्यांच्या धर्तीवर स्वतंत्र "ई-बाजारपेठ' सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन आणि मध्यम-लघुउद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली.  प्रश्‍नोत्तरांच्या तासात मध्यम, लघुउद्योग...
जुलै 02, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अनेक नवे चेहरे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत. या सर्व नवनियुक्त खासदारांना संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. नुकत्याच...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
जून 30, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून देण्यात येत आहे....
जून 27, 2019
नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला, तरी यात अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचे मानले जाते. यामुळे सोशल मिडीयावर मात्र वेगवेगळ्या...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व विरोधकांनी आपल्या...
जून 26, 2019
नवी दिल्ली : "नवा भारत, आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी राजकारणाची लक्ष्मणरेषा ओलांडावी,' असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे समन्वय आणि संवादाचे संकेत विरोधकांना आज दिले. निमित्त होते राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराचे. विरोधकांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आवाजी मताने...