एकूण 41 परिणाम
जुलै 15, 2019
अंबाजोगाई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमधील लॉर्डस स्टेडियममध्ये अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देणारे ते ग्रहस्त अंबाजोगाईतील डॉ. आदित्य पतकराव आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध दंत चिकित्सक असून रविवारी लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते. हा...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - ऑस्ट्रिया येथे झालेली आयर्नमॅन ही स्पर्धा कोल्हापुरातील 11 जणांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यातील वरूण कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील- बेळगावकर व बाबासाहेब पुजारी या पाच स्पर्धकांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. आयर्नमॅन सत्कार समितीच्यावतीने ताराराणी चौकात...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...
मे 15, 2019
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २१०६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
एप्रिल 26, 2019
सांगली : गोविंदकाका परांजपे...वय 81 वर्षे परंतू उत्साह 18 वर्षांचा...शेकडो किलोमीटरच्या सायकल मोहिम सहज पार करणारे काका आज तब्बल 2100 किलोमीटरच्या सायकल मोहिमेला रवाना झाले. "सी टू स्काय' या मोहिमेसाठी ते सांगलीतून मुंबईत "गेट वे ऑफ इंडिया' गाठतील. त्यानंतर मुंबई ते नेपाळमधील एव्हरेस्ट पायथ्याजवळील...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
मार्च 29, 2019
सातारा - सुजित उबाळे व साबीर महत यांच्या चौफेर फटकेबाजीमुळे आदर्श कॉम्प्युटर क्रिकेट संघाने आर. सी. अकादमीवर सात गडी राखून विजय मिळवित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. स्टार क्रिकेट क्‍लब आयोजित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांना आज (...
मार्च 26, 2019
मुंबई : जसप्रित बुमराची दुखापत गंभीर नाही, त्याच्यावर ताणही आलेला नाही, तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, असे मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. मात्र गुरवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या...
मार्च 17, 2019
पुणे - पोलिस दलामध्ये नोकरी करताना कधी घरी पोचण्याची, चांगला आहार वेळेवर मिळण्याचा ताळमेळ कधी जुळत नाही. पण, पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने योग्य आहार, नियमित व्यायामावर भर देत चांगली शरीरयष्टी कमावली. राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सचिन शिंदे असे त्या पोलिस...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले.  डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील दहा मीटर एअर...
फेब्रुवारी 02, 2019
भारतीय दिव्यांग जलतरणपटूंमध्ये (पॅरा स्विमर) सुयश जाधव हे नाव नवीन नाही. सुयशला दोन्ही हाताच्या कोपरापासून पुढे हातच नाहीत. असा हा जिद्दी सुयश जलतरणात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करत यश खेचून आणतो, ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची आणि स्फूर्तिदायक बाब आहे. त्याने 2018च्या पॅराएशियन जलतरण स्पर्धेत...
जानेवारी 06, 2019
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी (ता.6) आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या...
डिसेंबर 20, 2018
जालना - विविध आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात बुधवारपासून (ता.१९) कुस्तीपटूंची मांदियाळी जमण्यास सुरवात झाली आहे. निमित्त आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे घेण्यात आलेली ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे....
डिसेंबर 19, 2018
जालना - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे ता. 19 ते 23 डिंसेबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे.  आझाद मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष...
डिसेंबर 14, 2018
नाशिक  रणजी स्पर्धेच्या महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्र संघाने 84 षटकात 3 बाद 269 धावा केल्या. रणजी सामन्यात पदार्पण करणाऱ्या विश्‍वराज जडेजाने 154 चेंडूत 97 धावा केल्या. त्यांचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. स्नेहिल पटेल(55 धावा) हर्विक देसाई (84 धावा)...
डिसेंबर 12, 2018
नाशिक  बलाढ्य मुंबईवर पहिल्या डावाच्या आघाडीने महाराष्ट्र संघाने विजय नोंदविल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गटात अव्वल असलेल्या सौराष्ट्रासह पुढील सामन्यामध्ये केवळ डावाने,आघाडी नव्हे तर निर्विवाद(आऊटरेट) विजय मिळविणे. यासाठीच आमचा प्रयत्न राहिल,असे महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रशिक्षक...