एकूण 656 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : शासकीय सेवेतील सर्व विभागांमध्ये अपंग उमेदवारांसाठीच्या 2001 पासूनच्या सर्व योजनांची माहिती तपशीलवार दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ज्या पद्धतीने योजनांचे नियोजन केले जाते, त्यामुळे अपंग व्यक्तींचे हित साधले जात आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे,...
जुलै 20, 2019
बारामती : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती....
जुलै 20, 2019
पुणे - दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची...
जुलै 20, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ७१ कोटी लिटर आहे. परंतु, कारखान्यांकडे क्षमता असूनही या वर्षी ऑईल कंपन्यांकडून ४२ कोटी लिटरची मागणी आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचे धोरण दहा टक्‍के असून, ते २० टक्‍क्‍यांपर्यंत न्यावे. तसेच, केंद्र सरकारने अडचणी दूर केल्यास इथेनॉल...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 18, 2019
राज्यभरातून छायाप्रतीसाठी दीड लाख अर्ज सोलापूर - उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्‍वास असतानाही थोड्या गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या एक लाख 74 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठांकडे छायाप्रतीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करायचा की मागच्या वर्षीच्या...
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा...
जुलै 16, 2019
बुलडाणा : घरून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका कारमध्ये गेली आणि दरवाजे लॉक झाले. परिणामी गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा शोध पोलिसांना रात्री 3 वाजता लागल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम थांबली.  घटनेबाबत सविस्त असे की, शहरातील...
जुलै 16, 2019
नंदुरबार : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे....
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण...
जुलै 16, 2019
औरंगाबाद -  राजा ढाले यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्यानासाठी बोलावण्यात आले होते. साधारणतः वर्ष 2002-03 चा तो काळ असावा; मात्र अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत राजा ढाले यांच्या व्याख्यानाला सभागृह नाकारण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या राजाभाऊंनी "आम्ही काही गुंड नाही'' असे म्हणत सभागृहाचे...
जुलै 16, 2019
जळगाव - राज्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, २०१६ आणि २०१७  च्या तुलनेत २०१८ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाच हजार ७६१, तर मृतांमध्ये २ हजार ९१९ ने वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फर्मेटिक्‍स अँड रिसर्च नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम’च्या...
जुलै 16, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १५) राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास...
जुलै 16, 2019
सोलापूर - केंद्र सरकारकडून राज्यातील ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांचे मूल्यांकन "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्या माहितीमध्येच चुका असतील दर देशाच्या क्रमवारीत राज्याला मागे राहावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी "यू-डायस प्लस' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती भरलेल्या शाळांची...
जुलै 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सिद्धेश्वर घायाळ या कर्मचाऱ्याने कालबाह्य झालेल्या जुन्या देणगी पावती पुस्तकाचा गैरवापर करून भाविकांकडून देणगी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली असून, समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना दोन दिवसांत चौकशी...
जुलै 15, 2019
नाशिकः पुढील वर्षी(2020) होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने आज नाशिकमधील विविध जागांची पाहणी केली. उद्या (ता. 16) ही समिती उस्मानाबादला पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उस्मानाबादची पाहणी झाल्यानंतर समिती आपला अहवाल साहित्य महामंडळाला सादर करेल. त्यावर...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद...
जुलै 15, 2019
सोलापूर - राज्यातील बालक व मातामृत्यू रोखण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान तब्बल एक लाख नऊ हजार ६८३ बालकांचा; तर सहा हजार ५११ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. सदृढ बालक व निरोगी मातांसाठी राज्य सरकारने पाच वर्षांत तीन हजार २३८ कोटी रुपयांचा खर्च केला. ठोस उपाययोजना करूनही...
जुलै 15, 2019
अकोला : अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अतिरिक्त इमारतीसोबतच राज्य शासनाकडून राज्यभरात 107 नवीन इमारती उभारल्या जात आहेत. यापैकी 92 नव्या इमारतींचे काम पूर्णत्वास गेले असून, उर्वरित इमारतीही लवकरच उभ्या राहणार आहेत. त्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन विधी व न्याय विभाग तथा...
जुलै 14, 2019
मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह...