एकूण 228 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...
ऑक्टोबर 19, 2019
राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 15, 2019
डिजिटल युगातील मुलांना मोबाईल अथवा अन्य गॅझेटवर वाचनाची सवय लागली आहे. पण, हे वाचन वेगाने होत असल्याने त्यातून सखोल ज्ञान मिळत नाही. मुलांना उत्तम वाचक बनवायचे असेल, तर मुद्रित पुस्तके त्यांना उपलब्ध करून ती वाचण्याची सवय लावावी. त्यासाठी त्यांना वेळ उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय पालकांनी आजच्या (ता...
ऑक्टोबर 14, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला. लताबाईंचं गाणं आणि माझा परिचय होऊन सत्तर वर्षे लोटली आहेत. माझं वय दहा वर्ष असेल, तेव्हा ‘महल’ चित्रपट पाहायला आमचं कुटुंब गेलं होतं. चित्रपट लक्षात राहिला नाही; पण गाणं आवडलं. ‘ये जिंदगी उसीकी है, जो किसीका हो गया’ या गाण्यानं...
ऑक्टोबर 10, 2019
खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करणे, वायुमय ग्रहाचा शोध आणि अनेक व्याधींवरील नवी औषधे, अशा विविधोपयोगी संशोधनांवर ‘नोबेल’ निवड समितीने यंदा पुरस्काराची मोहोर उमटवली आहे. जीवनात आवश्‍यक असलेल्या तीन गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तथापि, जीवन जगायचं असेल, तर प्रथम प्राणवायू आणि पाणी पाहिजे. जीवन...
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
ऑक्टोबर 02, 2019
मानवी हाव किंवा लालसा नियंत्रणासाठी शासनसंस्था हे माध्यम असू शकेल, असे कार्ल मार्क्‍स यांना वाटत होते, तर गांधींजींच्या मते माणसाची सद्‌सद्‌विवेक किंवा अंतरात्म्याची प्रेरणा त्याकामी उपयोगी पडेल. तशी साद घालण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्माजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण...
ऑक्टोबर 01, 2019
ग्राहकांचा रोष ओढवू नये म्हणून सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, निर्यातबंदी जितकी हास्यास्पद, त्याहून अधिक हास्यास्पद साठ्यावरील मर्यादा आहे. सरकारने कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात वाढणारे कांद्याचे भाव आटोक्‍यात...
सप्टेंबर 25, 2019
अमेरिकेच्या दौऱ्यात मोदींसमोरचे खरे आव्हान होते ते अमेरिकानिर्मित जागतिक प्रश्नांसंदर्भात भारताची भूमिका मांडण्याचे आणि जागतिक राजकारणात हस्तक्षेप करण्याचे. या निमित्ताने अमेरिकेला खडे बोल सुनावण्याची संधी मोदींना होती. जगभर पसरलेल्या पाच कोटी परदेशस्थित भारतीय समुदायाला परराष्ट्र धोरणाच्या कवेत...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 22, 2019
नवा मोटार वाहन दुरुस्ती कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला आणि देशभरात जणू आगडोंब उसळला. यातील दंडाच्या प्रचंड रकमेला जोरदार विरोध सुरू झाला. हा कायदा व्हावा यासाठी पाच वर्षे अथक परिश्रम करणारे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी चौफेर वादात सापडले व खुद्द भाजपमध्येही ते एकाकी...
सप्टेंबर 20, 2019
लोकशिक्षणाचे साधन म्हणून पत्रकारिता करणारे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या कार्याचे स्मरण आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. लोकशिक्षण आणि समाजजागृती हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्य आहे, असे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि....
सप्टेंबर 19, 2019
रशियन प्राणिशास्त्रज्ञ इव्हान पॅवलॉव्ह कुत्र्याच्या पचनयंत्रणेचा अभ्यास करीत होता. अन्नाची थाळी दिसल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते, तशीच अन्न घेऊन येणाऱ्या नोकराच्या पावलांचा आवाज ऐकला, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानं एका ठरावीक वेळेला कुत्र्याला अन्न...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 18, 2019
जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ती भूमिका पेलण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्‍यक असून, सर्व स्तरांवरील संशोधनाला बळ द्यावे लागणार आहे.  काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून...
सप्टेंबर 17, 2019
आरोग्य अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे आदिवासी समाजातील एका बाळंतिणीची सुटका झाली, ही बाब कौतुकास्पद असली तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. गाजलेल्या ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातला रणछोडदास चांचड म्हणजे रॅन्चो जसा कोसळणाऱ्या पावसात व्हॅक्‍युम क्‍...
सप्टेंबर 16, 2019
सात सप्टेंबर हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस होता. त्या दिवशी भारताचा तिरंगा चंद्राच्या पृष्ठभागावर रोवला जाणार होता. कित्येक महिन्यांपासून असंख्य शास्त्रज्ञ रात्रंदिवस अथक प्रयत्न करीत होते. रात्री बारापासून ‘इस्रो’च्या कार्यालयात लगबग सुरू होती. पंतप्रधानही ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन...
सप्टेंबर 14, 2019
देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीविषयी अर्थतज्ज्ञांनी काळजीचा सूर लावला असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनातही त्याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे. एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न, तर दुसरीकडे सध्याचा जेमतेम पाच टक्के विकासदर आणि बांधकाम, वाहन उद्योगात आलेली मरगळ हे चित्र...
सप्टेंबर 11, 2019
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केवळ पैसाविषयक धोरण आणि व्याजदरात बदल करून चालणार नाही, त्याचबरोबर केवळ रोखता वाढवूनही हा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी वित्तीय धोरण, करविषयक आमूलाग्र बदल आणि उत्पन्न धोरण या त्रयीकडेही लक्ष द्यायला हवे. देशाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, या संबंधीचे चित्र रोज बदलणारे...