एकूण 1458 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
पुणे - शिक्षकांना पगार सुरू करून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या वैयक्तिक मान्यता बनावट पद्धतीने तयार करण्याचे पेव पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षकभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याने मागील दाराने शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून या मान्यता दिल्या जात...
जुलै 18, 2019
औंध - सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील सारथी सामाजिक विकास संस्थेमार्फत ‘सारथी हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत यावर्षी गगनबावडा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण या सर्व तालुक्‍यांत असणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.  गेली तीन...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 17, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे. यात प्रमुख भर रोजगार क्षमतावृद्धी, उद्योजकता व कौशल्य विकासावर आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात मूलगामी स्वरूपाचे बदल करण्यात आले असून, या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास होऊ शकेल. तसेच, प्रत्येक...
जुलै 16, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १५) राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 11, 2019
शिराढोण (जि. उस्मानाबाद) -  मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन वाहत्या पाण्यात केले जाते. मात्र ही रक्षा नदीपात्रात करण्याऐवजी शेतात किंवा वृक्षारोपणासाठी वापरावी, अशी भूमिका डॉ. राजेश मुंदडा यांनी सातत्याने जपली. त्यांचे नुकतेच निधन झाले असून, कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थींचे...
जुलै 11, 2019
पुरुषी मानसिकता आजही प्रबळ; पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर नाशिक - लोकसंख्यावाढीला लगाम घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवली जाते. मात्र, आजही पुरुषांपेक्षा महिलाच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच...
जुलै 09, 2019
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने कित्येक मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी यवतमाळातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमीत कमी 25 व जास्तीत...
जुलै 09, 2019
जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात...
जुलै 09, 2019
देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास...
जुलै 09, 2019
नागपूर : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार देणारे निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मानमोडे दक्षिण नागपूर विधानसभा...
जुलै 08, 2019
नागपूर : विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सारथी या संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी, सर्वंकष अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. समाजकल्याण मंत्र्यांसह आठ जणांची ही समिती असून,...
जुलै 07, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील 'पाणी अडवा, पाणी जिरवा' समितीच्या पुढाकाराने रोहिणी नदीपात्राच्या खोलीकरणाचे सुरू असलेले काम प्रगतीपथावर असून निजामपूर ग्रामपंचायतीसह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका, पतसंस्था, व्यावसायिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आर्थिक सहभाग नोंदवत...
जुलै 07, 2019
स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळलेली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारख्या "घरां' संख्या आणखी वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय टाळता येईल....
जुलै 06, 2019
अमरावती ः सकाळ माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डोनेट युवर बुकचा सोहळा शनिवारी (ता. 6) संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात भिक्षेकऱ्यांचे डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अभिजित सोनवणे या कार्यक्रमात...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...