एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 16, 2019
नेरळ : कर्जत मेडिकल असोसिएशनकडून दरवेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्यात दुचाकी अपघात झाल्यानंतर डॉक्‍टरकडे जखमीला आणले जाते, त्यावेळी नातेवाईक संताप व्यक्त करीत असतात. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारी (ता. १५) विविध सामाजिक उपक्रम राबविले. निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिनाचे आणि आयोजक होते पुणे वृत्तपत्र विक्रेता...
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी...
ऑक्टोबर 15, 2019
लातूर : कागदावरच स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती शाळा व या शाळांत किती विद्यार्थी आहेत, याची माहिती नसल्याचे मंगळवारी (ता. 15) पुढे आले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या एक हजार 278 शाळांत उपक्रम राबविला गेला. यात एक लाख वीस...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यांना समस्यांचा सामना करावा लागू नये. याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे दिव्यांग मतदारांना आवश्‍यक सुविधा...
ऑक्टोबर 14, 2019
लातूर : गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मंदिराची दारे महिलांसाठी खुली झाल्याचे आपण पाहिले अन्‌ ऐकले आहे; पण लातूरात असे एक ज्ञानमंदिर आहे, ज्याची दारे महिलांनी पुरूषांसाठी खुली केली आहेत. बहिणाबाई वाचक मंच, असे या ज्ञानमंदिराचे नाव असून यात महिलांबरोबरच आता पुरूषांनी सहभागी होता येणार आहे....
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे : २०१२ मध्ये सुरूवात करून इस्त्राएल, जॉर्डन आणि इजिप्त येथे,ख्रिश्चनांच्या पवित्र भूमीस भेट देण्याच्या सहली आयोजित करण्याची खासियत असणाऱ्या ए.के इंटरनॅशनल टूरिझमने २०१६ पासून गॉस्पेल संगीत विभागांत पदार्पण केले आहे. या उपक्रमाचे नाव ग्लोरिफाय ख्राईस्ट असे असून  या उपक्रमाची संकल्पना डॉ...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ : जगातील 45 देशांत हाफकिन पोलिओ औषधांचा पुरवठा करते. यंदा पोलिओमुक्तीसाठी 550 मिलियन डोसेस हाफकीन तयार करणार आहे. जगातील पोलिओ निर्मूलन तसेच पोलिओ संशोधनावर "डब्यूएचओ'तर्फे जिनेव्हा येथे सोमवार (ता. 14) व मंगळवार (ता. 15)ला दोनदिवसीय परिषद होणार असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ....
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : आनुवंशिकतेने ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण ब्रेस्ट कॅन्सरच्या तुलनेत कमी आहे. परंतु, एकूण कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये 30 टक्के ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण आहे. शहरात दर 30 तर ग्रामीण भागात 60 महिलांमध्ये एका महिलेस ब्रेस्ट कॅन्सर आढळतो. दरवर्षी भारतात एक लाख महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात सापडत...
ऑक्टोबर 10, 2019
मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या रॅलीने वेधले लक्ष  नाशिक : समाजातील वाढत्या आत्महत्त्येचे प्रमाण चिंताजनक आहे. जगात प्रत्येक 40 सेकंदाला एका व्यक्ती आत्महत्त्या करतो आहे. त्यावर प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून...
ऑक्टोबर 10, 2019
सोलापूर : रोजगाराच्या संधी, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनामुळे चिनी भाषेचा दबदबा वाढत आहे. चिनी भाषेचे नेमके हेच बलस्थान ओळखून सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या माध्यमातून चिनी भाषा अवगत केली आहे. भैय्या चौकातील डॉ...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : "प्लॅस्टिक मुक्‍त महाराष्ट्र'च्या घोषणा अनेकदा झाल्या. मात्र, प्लॅस्टिक असूनही हटेना झाले आहे. नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीचे चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने "स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम नुकतीच राबविली. त्यात तब्बल साडेसात टन...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
लातूर : केंद्र सरकारने प्लॅस्टिकमुक्तीचा नारा देत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेने प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषदेने महात्मा गांधी जयंतीदिनी एका दिवशी जिल्ह्यात...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी कोल्हापुरातील युवकानी प्रयत्न सुरू केला आहे.आपट्यांच्या झाडाच्या पानाच्या ऐवजी दसऱ्याला कृत्रिम पानांचा वापर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालया मध्ये गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे. दसऱ्याच्या सणाला आपट्यांच्या पानांचा मान असतो ."सोनं घ्या...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...