एकूण 10 परिणाम
जानेवारी 24, 2020
उस्मानाबाद : पळसप (ता. उस्मानाबाद) येथे दोन फेब्रुवारीला आठवे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी शुक्रवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाची जय्यत तयारी सुरू...
जानेवारी 20, 2020
नगर : अहमदनगर जिल्ह्यातील क्रिकेटला कॉम्प्टन कंपनीने उभारी दिली. गेल्या 30 वर्षांपासून ते स्पर्धा भरवित आहेत. कै. बाळासाहेब पवार यांचा ही स्पर्धा सुरू करण्यात मोठा वाटा होता. त्यांच्या स्मृतिनिमित्त आंजनेय प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
ऑगस्ट 17, 2019
आर्वी (जि. वर्धा : दंडार फडाकरिता प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष चित्रपट सृष्टीकडे वळविण्याकरिता येथील मल्हार फिल्म आर्ट कंपनीने विदर्भाच्या इतिहासातील पहिल्याच लघुचित्रपट महोत्सव-2019 चे आयोजन केले आहे. येथील साई कृपा हॉलमध्ये शनिवार (ता. 17) व रविवार (ता. 18)...
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
मार्च 30, 2018
डोंबिवली - शिवसेनेच्या निवडणुक वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांनी साडेतीन वर्षात पूर्ण केलेली विकास कामे आणि प्रस्तावित कामांची माहिती देऊन आपले प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हापरिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली...
मार्च 09, 2018
इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या...